27/03/2023
#पोद्दार_स्विमिंग_अरेना...
#भव्य_शुभारंभ..!
परळी शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या पोद्दार स्विमिंग अरेनाचा शुभारंभ माजी मंत्री मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. व समुद्रात पोहणारी विश्व विक्रमी कन्या कु.किर्ती भराडिया, डॉ.राजगोपाल कालानी, परभणीचे बाळासाहेबजी देशमुख, पोदारचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी, पोदारचे उपाध्यक्ष बद्रीनारायण बाहेती, सौ.प्रेमाताई बाहेती, धिरज बाहेती (सर), सौ.प्रियंकाताई अभिषेक बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
...
..!