मराठा सेवा संघ, परंडा

मराठा सेवा संघ, परंडा बहुजन समाजासाठी शैक्षणिक चळवळ उभारणे

02/08/2024
26/12/2023

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसुन, कष्टकर्‍यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.
- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे

24/12/2023

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी होतात.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

21/12/2023

यशस्वी व्हायचं असेल तर तयारी ठेवा...
दिवसरात्र काम करण्याची, एकटं राहण्याची, नातेवाईक दुर जाण्याची, लोकांची टिका ऐकण्याची...

09/12/2023

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते
– क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

08/12/2023

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास... आणि हरलो तरी इतिहासच…..

06/12/2023

तुमच्या पायात चप्पल नसली तरी चालेल... परंतु तुमच्या हातात पुस्तक असले पाहिजे...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

04/12/2023

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Address

Parenda
413502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा सेवा संघ, परंडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category