बसवश्री:- सचिन भाऊ पाटील बनवसकर

  • Home
  • India
  • Parbhani
  • बसवश्री:- सचिन भाऊ पाटील बनवसकर

बसवश्री:- सचिन भाऊ पाटील बनवसकर समाज सेवा

20/07/2024
27/06/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Vinayak Patil, Radesham Bale, Laxman Mukade, Maruti Jangam, Shivanand Chikane, Suryakant Raosheab Bedre, Shankar Shete, Dilip Dilip, Chandrakantkh Khedkar

25/01/2023
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर जातीयवादी अशी परिस्थिती आपल्या देशात असेल तर विचार करा बाराव्या शतकात कशी असेल आणि त...
24/11/2021

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर जातीयवादी अशी परिस्थिती आपल्या देशात असेल तर विचार करा बाराव्या शतकात कशी असेल आणि त्या काळात जातीअंताची लढाई णि लढण किती अवघड आणि आव्हानात्मक असेल तरीही सर्व लोकांचा विरोध पत्करून महात्मा बसवण्णा यांनी जगातील पहिल्या संसदेचे अध्यक्ष एका रस्त्यावर नाचून पोट भरणार्या समाजातील ( डोंबारी ) अल्लमप्रभू यांनी अध्यक्ष बनवल .एका चांभाराच्या मुलाचा ब्राह्मण मुलीशी जगातला पहिला आंतरजातीय विवाह लावला ज्यांचा कोणी वाली नाही ज्याला कोणी वाली नाही अशा सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन अनूभवमंटपाच्या छत्रछायेखाली आणले महात्मा बसवण्णा यांनी जी वर्ण भेद जातीभेदाची लढाई लढली ती कोणत्या परिस्थितीतून लढली असावी याचा विचार करायला हवा

लिंगायत धर्म महामोर्चाचलो औरंगाबाद! चलो औरंगाबाद!! चलो औरंगाबाद!!!दि.08-एप्रिल -2018 " शरणाशी शरण जोडा लिंगायत धर्म वाढव...
16/02/2018

लिंगायत धर्म महामोर्चा
चलो औरंगाबाद! चलो औरंगाबाद!! चलो औरंगाबाद!!!
दि.08-एप्रिल -2018
" शरणाशी शरण जोडा लिंगायत धर्म वाढवा "
" निजू नका जागा जागा आपल्या स्वंय धर्मानी वागा !!!
- शिवयोगी संतशिरोमणी मन्मथ(माऊली) स्वामी।
!! एक लिंगायत कोटी लिंगायत !!
बसवभक्त :-सचिन भाऊ लांडगे पाटील

10/01/2017

अहो राजे सर्वञ एकच चर्चा बसव महामोर्चा चला मग नांदेडला 22 जानेवारी 2017 ला चला नांदेडला राजे सर्व लिंगायतानो लाखोच्या संख्येने या ....... हर हर महादेव जय बसव जय लिंगायत

21/10/2015

" लिंगायत आपला धर्म जगणं आपल ताट आम्हीच इथले सम्राट तलवारी घुमतील सुसाट वाहतील रक्ताचे पाट लक्षात ठेवा आप्पाशी आहे गाठ " जय महाराष्ट्र जय बसवा जय शिवा जय शिवबस्वराज्य सेना -शिवश्री:सचिन पाटील

Address

मु. पो. बनवस ता. पालम जि. परभणी महात्मा बसवेश्वर चौक बनवस
Parbhani
431536

Telephone

830 830 5021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बसवश्री:- सचिन भाऊ पाटील बनवसकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category