अनिल डहाळे .

अनिल डहाळे . मा.शहरप्रमुख.परभणी

 #माझं_मत_विकासाला #माझं_मत_शिवसेनेला
11/04/2017

#माझं_मत_विकासाला
#माझं_मत_शिवसेनेला

प्रभावती नगरीतील सर्व जनतेस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!हि दिपावली आपणास उत्कर्षाची व भरभराटीची जाओ हिच देवा चरणी प्...
29/10/2016

प्रभावती नगरीतील सर्व जनतेस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!

हि दिपावली आपणास उत्कर्षाची व भरभराटीची जाओ हिच देवा चरणी प्रार्थना..!🎉🎆🎆⛳⛳

शुभेच्छुक-अनिल डहाळे
शिवसेना मा.शहरप्रमुख जि.परभणी


जयमहाराष्ट्र
09/08/2016

जयमहाराष्ट्र

कुणाला 😘" #सैराटचं" 💑तर कुणाला 💪" #सुलतानच💪 "  #याडं....तर कुणाला कबालीच लागलं...!...पण #आम्हांला तर  #आमच्या" 💥 #बाप्पा...
24/07/2016

कुणाला 😘" #सैराटचं" 💑तर कुणाला 💪" #सुलतानच💪 " #याडं....तर कुणाला कबालीच लागलं...!...पण
#आम्हांला तर #आमच्या" 💥 #बाप्पा च्या 💥 #आगमनाच_याड लागल.....💞💞💞
#गणपती_बाप्पा_मोरया.....
येताेय फक्त...42 दिवस...

|| जय हिंद ग्रुप || चा " मार्केट चा राजा,शिवाजी चौक,परभणी.

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
🌺🌻🌹🌸

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आज परभणी च्या शिष्टमंडलाने भेट घेउन  परभणी येथील मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली...
16/05/2016

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आज परभणी च्या शिष्टमंडलाने भेट घेउन परभणी येथील मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली रद्द करण्यासाठीचे निवेदन दिले. या शिष्टमंडळlत खा. संजय (बंडू) जाधव, आ. डॉ. राहुल पाटिल, आ. मोहन फड, महापौर संगीताताई वडकर, उपमहापौर भगवानराव वाघमारे, शिवसेना विरोधी पक्षनेत्या अंबिका ताई डहाले, विजयराव जामकर, सदाशिवराव देशमुख, अनिलभाऊ डहाले उपस्थित होते.

#अनिल_डहाळे

08/05/2016
सर्वांना  मनापासून धन्यवाद .........  आपण जे माझ्या जन्मदिवसाच्या स्वरूपाने माझ्यावर जे प्रेम व्यक्त केले त्या बद्दल मी ...
09/04/2016

सर्वांना मनापासून धन्यवाद ......... आपण जे माझ्या जन्मदिवसाच्या स्वरूपाने माझ्यावर जे प्रेम व्यक्त केले त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे.... पुनश्चः धन्यवाद्

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,त्याच्यावर चांदीचा लोटा,उभारुनी मराठी मनाची गुढी,साजरा करूया हा गुढीपाडवा!नूतन वर्षाच्या ह...
07/04/2016

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक-अनिल डहाळे
(शिवसेना जि.परभणी)

ाराष्ट्र
#शिवसेना_युवासेना
#अनिल_डहाळे

परभणी महानगरपालिका विरोधीपक्ष नेत्या मा.सौ.अंबिका अनिल डहाळे. ाराष्ट्र #शिवसेना_युवासेना #अनिल_डहाळे #सौ_अंबिका_अनिल_डहा...
09/03/2016

परभणी महानगरपालिका विरोधीपक्ष नेत्या मा.सौ.अंबिका अनिल डहाळे.

ाराष्ट्र
#शिवसेना_युवासेना
#अनिल_डहाळे
#सौ_अंबिका_अनिल_डहाळे

२७ फेब्रुवारी महाराष्ट्रातील तमाम जनतेस मराठी राज्यभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! ाराष्ट्र #शिवसेना_जि_परभणी #अनिल_...
27/02/2016

२७ फेब्रुवारी महाराष्ट्रातील तमाम जनतेस मराठी राज्यभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

ाराष्ट्र
#शिवसेना_जि_परभणी
#अनिल_डहाळे

Address

Parbhani
Parbhani
431401

Telephone

+919284055833

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनिल डहाळे . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category