Sujata Buddha Vihar Parbhani

Sujata Buddha Vihar Parbhani Know about social and religious programs

सुजाता बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या भेटी.मा.ना.संजयजी बनसोडे साहेब ( क्रीडामंत्री तथा पालकमंत्री परभणी) यांनी अत्यंत व...
14/02/2024

सुजाता बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या भेटी.

मा.ना.संजयजी बनसोडे साहेब ( क्रीडामंत्री तथा पालकमंत्री परभणी) यांनी अत्यंत व्यस्त अश्या शासकीय दौऱ्यात *सुजाता बुद्ध विहार* येथे भेट दिली व लोकवर्गणी मधून उभे राहिलेल्या विहाराचे कौतुक केले यावेळी सोबत राजेशजी विटेकर,प्रतापजी देशमुख,आनंदराव भरोसे,राजेशजी देशमुख व सुजाता कॉलनी व परभणी मधून उपस्थित राहिलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक.

दक्षिण कोरिया येथील भिक्खु हाँग जीन सु, भिक्खु डॉ ली.ची. रॅन व्हॉईस, चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ, भदंत उपगुप्त मह...
14/02/2024

दक्षिण कोरिया येथील भिक्खु हाँग जीन सु, भिक्खु डॉ ली.ची. रॅन व्हॉईस, चान्सलर कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ, भदंत उपगुप्त महाथेरो,भंते मुदिताणंद यांचे सुजाता बुद्ध विहार येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले,अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.
३० जानेवारी २०२४

21/09/2023
मागील काही वर्षांपासून बुद्ध विहारास मान्यवरांच्या भेटी.शिवानंद टाकसाळे साहेब (भा प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा...
21/09/2023

मागील काही वर्षांपासून बुद्ध विहारास मान्यवरांच्या भेटी.

शिवानंद टाकसाळे साहेब (भा प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, परभणी

मागील काही वर्षांपासून बुद्ध विहारास मान्यवरांच्या भेटी.अबिनाश कुमार साहेब ( भा.पो.से) परभणी कुंदनकुमार वाघमारे ( पोलिस ...
21/09/2023

मागील काही वर्षांपासून बुद्ध विहारास मान्यवरांच्या भेटी.

अबिनाश कुमार साहेब ( भा.पो.से) परभणी
कुंदनकुमार वाघमारे ( पोलिस निरीक्षक, नानलपेठ)

*आज सुजाता बुद्ध विहार येथे सुशोभिकरण या कामाचे भूमिपूजन संपन्न.*यावेळी उपस्थित विजयराव जामकर (विरोधी पक्षनेते मनपा),संज...
13/07/2023

*आज सुजाता बुद्ध विहार येथे सुशोभिकरण या कामाचे भूमिपूजन संपन्न.*

यावेळी उपस्थित विजयराव जामकर (विरोधी पक्षनेते मनपा),संजय खिल्लारे (मनपा सदस्य),अतुल तात्या सरोदे (गटनेते मनपा) बाळासाहेब बुलबुले(मनपा सदस्य) तसेच बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष भगवान जगताप,कार्याध्यक्ष इंजी अरविंद भक्ते,गौतम मुंढे,भीमराव वाघमारे,अशोक जोंधळे, डी आर तूपसुंदर,पी टी प्रधान, बी के सरोदे, मालसमिंदर मामा,भीमराव प्रधान ,अक्षय जगताप,स्वप्नील रगडे, हर्श्र्वर्धन भुक्तर, बाबासाहेब मुधावणे,रवी प्रधान,किशोर इंगोले,रोहित साळवे,प्रवीण वाघमारे आदींची उपस्थिती होती.

26/12/2022

भिक्खू संघाचे आगमन

सुजाता बुद्ध विहार लोकार्पण विधी च्या अगोदर पंचरंगी धम्म ध्वारोहणाचा कार्यक्रम संपन्न यावेळी सर्व भिक्खू संघ,उपासक, उपसि...
26/12/2022

सुजाता बुद्ध विहार लोकार्पण विधी च्या अगोदर पंचरंगी धम्म ध्वारोहणाचा कार्यक्रम संपन्न यावेळी सर्व भिक्खू संघ,उपासक, उपसिका.

26/12/2022

सुजाता बुद्ध विहार लोकार्पण विधी आदरणीय भिक्खू संघ यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी अध्यक्ष व कार्याध्यक्ष

मागील काही वर्षांपासून मान्यवरांच्या बुद्ध विहारास भेटी.सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम...
18/12/2022

मागील काही वर्षांपासून मान्यवरांच्या बुद्ध विहारास भेटी.

सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबिरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु जाती)
सोबत कार्याध्यक्ष अरविंद भक्ते,प्रा सदावर्ते सर व सर्व उपासक व उपसिका

Address

Sujata Nagar, Old Pedgaon Road
Parbhani
431401

Telephone

+917507487777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujata Buddha Vihar Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sujata Buddha Vihar Parbhani:

Share

Category