Zilla Parishad Parbhani - जिल्हा परिषद परभणी

  • Home
  • India
  • Parbhani
  • Zilla Parishad Parbhani - जिल्हा परिषद परभणी

Zilla Parishad Parbhani - जिल्हा परिषद परभणी जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती, घडामोडी जाणून घेण्यासाठी हे Official Page Like करा..�

18/08/2022
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!  अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!
15/08/2022

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!

भाऊ - बहिणीचे अतूट नाते, रेशमी धाग्यांनी विणणारा सण रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
11/08/2022

भाऊ - बहिणीचे अतूट नाते, रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमप्रकाश यादव यांचा कौतुकास्पद उपक्रम..
13/07/2022

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमप्रकाश यादव यांचा कौतुकास्पद उपक्रम..

सर्व मुस्लिम बांधवाना ईद-उल-अजहा निमीत्त हार्दिक शुभेच्छा.
10/07/2022

सर्व मुस्लिम बांधवाना ईद-उल-अजहा निमीत्त हार्दिक शुभेच्छा.

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!
10/07/2022

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!

लोककल्याणकारी राजे, न्यायप्रिय शासनकर्ते, आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते..राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती न...
26/06/2022

लोककल्याणकारी राजे, न्यायप्रिय शासनकर्ते, आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते..राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. !

बुद्ध पौर्णिमा!जगाला सत्य, अहिंसा व करुणेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच...
16/05/2022

बुद्ध पौर्णिमा!
जगाला सत्य, अहिंसा व करुणेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

स्वराज्य रक्षक, बुधभूषणकार, असामान्य शौर्य गाजवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम...
14/05/2022

स्वराज्य रक्षक, बुधभूषणकार, असामान्य शौर्य गाजवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

अक्षय राहो धनसंपदा,अक्षय राहो शांती!अक्षय राहो मनामनातील,प्रेमळ निर्मळ नाती...!अक्षयतृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा!
03/05/2022

अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती!
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती...!

अक्षयतृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा!

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा. ुबारक
03/05/2022

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा.

ुबारक

Address

Parbhani

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Parbhani - जिल्हा परिषद परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share