Group Grampanchayat Chouk

Group Grampanchayat Chouk complete these action to keep improving

माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक (ता. खालापूर जि.रायगड)हद्दितील ग्रामस्थांनी 5 तत्वाविषयी जनजागृती ला उत्स...
25/12/2024

माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक (ता. खालापूर जि.रायगड)हद्दितील ग्रामस्थांनी 5 तत्वाविषयी जनजागृती ला उत्सफूर्तपणे प्रतिसाद देऊन वृक्ष लागवडीसाठी घेतलेल्या शपथ पुर्ण करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पुर्ण केले.

माझी वसुंधरा 5.0 या संकल्पनेवर आधारीत रा.जि.प शाळा चौक येथे मुलांचा सहभाग घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चित्रकला स्...
23/12/2024

माझी वसुंधरा 5.0 या संकल्पनेवर आधारीत रा.जि.प शाळा चौक येथे मुलांचा सहभाग घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चित्रकला स्पर्धा घेऊन जनजागृती कऱण्यात आली.

ग्रामपंचायत चौककडून माझी वसुंधरा 5.0 या संकल्पनेवर आदर्श मतदान केंद्र उभारणी कऱण्यात आली.
26/11/2024

ग्रामपंचायत चौककडून माझी वसुंधरा 5.0 या संकल्पनेवर आदर्श मतदान केंद्र उभारणी कऱण्यात आली.

26/11/2024

ग्रुप ग्रामपंचायत चौक यांजकडून दगडी शाळा येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 या संकल्पनेवर आधारीत आदर्श मतदान केंद्र ग्रामपंचायत सरपंच कु.रितू सुधीर ठोंबरे, ग्रामपंचायत अधिकारी एस पी जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी चौक यांजतर्फे राबविण्यात आले.

ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे १३ ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रुप ग्रामपंचायत चौक ते चौक बाजारपेठ बाईक रॅली काढण्यात आली. त्याव...
13/08/2024

ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे १३ ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रुप ग्रामपंचायत चौक ते चौक बाजारपेठ बाईक रॅली काढण्यात आली. त्यावेळी सरपंच कु. रितू सुधीर ठोंबरे ग्रामपंचायत चौक,सदस्य, सदस्या, कर्मचारी, विद्यार्थी.व नागरिक उपस्थित होते.

30 August 2023 रोजी झालेल्या रक्षाबंधनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत चौक व सरनोबत नेताजी पालकर शाळेच्या वतीने इरसाळ वाडी येथ...
01/09/2023

30 August 2023 रोजी झालेल्या रक्षाबंधनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत चौक व सरनोबत नेताजी पालकर शाळेच्या वतीने इरसाळ वाडी येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. त्यावेळी ग्रुप ग्रामपंचायत चौक सरपंच कु. रितु सुधीर ठोंबरे , अधिकारी,शाळेच्या अध्यक्षा,उपकार्याध्यक्ष, संचालक, शिक्षक व कर्मचारी आदि उपस्थित होते.

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत चौक कार्यालयात ग्रामपंचायत सरपंच कु. रितु सुधीर ठोंबरे...
15/08/2023

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत चौक कार्यालयात ग्रामपंचायत सरपंच कु. रितु सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर स्वातंत्र्य सैनिकांचे वारस यांचे शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे अमृत सरोवर चौक तलावाजवळ व ग्रामपंचायत चौक मध्ये 13 ऑगस्ट 2023 र...
13/08/2023

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे अमृत सरोवर चौक तलावाजवळ व ग्रामपंचायत चौक मध्ये 13 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण करण्यात आले.

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे दि.8/08/2023 रोजी कलश मिरवणुक व मशाल फेरी चौक गावातून काढण्यात ...
11/08/2023

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चौक तर्फे दि.8/08/2023 रोजी कलश मिरवणुक व मशाल फेरी चौक गावातून काढण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,ग्रा. वि. अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शाळेतील मुले व ग्रामस्थ उपस्थित होते

10/08/2023

मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत पंचप्रण शपथ 9 aug 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली

Address

Chouk
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Group Grampanchayat Chouk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Group Grampanchayat Chouk:

Share