12/08/2026
तिरंगा पदयात्रा | पनवेल विधानसभा
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल विधानसभा यांच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ४:०० वाजता भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पदयात्रेत विविध सामाजिक संस्था, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
📍 पदयात्रेचा मार्ग :
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह → कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा → टपाल नाका → मिरची गल्ली कॉर्नर → कापड बाजार → जय भारत नाका → विरूपाक्ष मंदिर → सीकेपी सभागृह → छत्रपती शिवाजी महाराज चौक (समारोप)
चला, तिरंगा हाती घेऊया!
देशभक्तीचा जागर करूया!
आपली उपस्थिती हीच राष्ट्रभक्तीची ताकद!
सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.