09/07/2026
मडकई ग्राम शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दत्तप्रसाद मधुकर नाईक यांनी बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन, पर्तगाळ मठाचे प. पू. श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामींचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या सोबत नामवंत अॅड. विष्णु नाईक उपस्थित होते.