शिवसेना-युवासेना पन्हाळा तालुका

  • Home
  • India
  • Panhala
  • शिवसेना-युवासेना पन्हाळा तालुका

शिवसेना-युवासेना पन्हाळा तालुका आपल्या न्याय व हक्कांसाठी झटणारी एकच ? मा.हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या विशालकाय संघटनेची एक शाखा..!

27/07/2022

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,आपले लाडके कुटुंबप्रमुख तथा शिवसेनापक्षप्रमुख आदरणीय श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या भगव्या शुभेच्छा..! 🎂💐

23/06/2022

🚩शिवसेना कोल्हापूर जिल्हा🚩

आम्ही कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरेंसोबतच!!

शिवसेना पक्षप्रमुख तथा कुटुंबप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत हे दाखवून देण्यासाठी उद्या शुक्रवार दि.२४ जून २०२२ रोजी संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली दसरा चौक कोल्हापूर ते छ. शिवाजी महाराज पुतळा कोल्हापूर मार्गावर भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक,आजी-माजी पदाधिकारी,आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शिवसेना व ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उद्या शुक्रवार दि. २४ जून २०२२ रोजी सकाळी ठीक ११ वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे उपस्थित राहावे.!
🚩🏹🚩🏹🚩🏹

31/03/2022

आग लगे चाहे बस्ती में
बाबा अपनी मस्ती में

वेळ:- शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10:30 वाजतास्थळ: स्वामी समर्थ सांस्कृतिक कार्यालय (डकरे हॉल) कोतोली फाटा,...
25/02/2022

वेळ:- शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता
स्थळ: स्वामी समर्थ सांस्कृतिक कार्यालय (डकरे हॉल) कोतोली फाटा,केर्ले.

13/06/2021
आपले पक्षप्रमुख,शिवसेना परिवार आणि अंगिकृत संघटनांचे कुटुंबप्रमुख,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार उध्दवसाह...
27/07/2020

आपले पक्षप्रमुख,शिवसेना परिवार आणि अंगिकृत संघटनांचे कुटुंबप्रमुख,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
Saheb🎂💐❤

आपले शिवसेनापक्षप्रमुख मा.नामदार उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त...
28/11/2019

आपले शिवसेनापक्षप्रमुख मा.नामदार उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम शिवसेना-युवासेना पन्हाळा तालुका यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

लाडक्या दैवताच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन...!🙏🚩🏹
17/11/2019

लाडक्या दैवताच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन...!🙏🚩🏹

यायला लागतयं...!🙏🚩🏹
12/10/2019

यायला लागतयं...!🙏🚩🏹

Address

All Over Panhala Tehsil
Panhala
416230

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना-युवासेना पन्हाळा तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share