मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले

  • Home
  • India
  • Pandharpur
  • मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले

मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, Political organisation, H no 4075/28, Bhosale Chowk, Pandharpur.

सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री.प्रशांत(मालक)परिचारक यांना वाढदिवसाच्या ह...
30/08/2021

सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री.प्रशांत(मालक)परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

आदरणीय  कै. सुधाकरपंत परिचारक मालकांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन..!!🙏🙏💐💐🙏
17/08/2021

आदरणीय कै. सुधाकरपंत परिचारक मालकांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन..!!
🙏🙏💐💐🙏

आज १५ ऑगस्ट आपल्या " भारत देशाचा स्वातंत्र्यदिन "      " पंढरपूर नगरपरिषद - पंढरपूरच्या " , वतीने "  74 व्या वर्धापन दिन...
15/08/2021

आज १५ ऑगस्ट आपल्या " भारत देशाचा स्वातंत्र्यदिन "
" पंढरपूर नगरपरिषद - पंढरपूरच्या " , वतीने
" 74 व्या वर्धापन दिनानिमित्त " शहराच्या लोकनियुक्त
" नगराध्यक्षा मा.सौ.साधनाताई नागेशजी भोसले यांच्या
शुभहस्ते व उपनगराध्यक्षा मा.सौ.श्वेताताई निलराज डोंबे
माजी उपनगराध्यक्ष मा.श्री.नागेशजी ( काका ) भोसले
पक्षनेते मा.श्री.अनिलजी अभंगराव सर , कर्तव्यदक्ष
उपमुख्याधिकारी मा.श्री.सुनीलजी वाळुजकरसॊ ,
यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले..

साहित्यरत्न,समाजसुधारक,  #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....!!!💐🙏
01/08/2021

साहित्यरत्न,समाजसुधारक, #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....!!!💐🙏

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा !
21/07/2021

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा !

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
20/07/2021

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

 #शाहू_महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.अस्पृश्य, दलितांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी आरक्षण ला...
26/06/2021

#शाहू_महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.अस्पृश्य, दलितांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी आरक्षण लागू केले. जातीयता कमी करुन समाजात समता आणण्यासाठी त्यांनी प्रचंड कार्य केले. त्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. विधवा विवाहास मान्यता दिली. स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना प्रोत्साहन दिले.
समता, बंधुता यांची शिकवण देणारे,आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे,थोर समाजसुधारक #लोकराजा_छत्रपती_शाहू_महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा आज१७ जून १६७४स्मृती दिन "विखूरलेल्या समाज बांधवाना एकत्र करून स्वातंत्र्याचे जन आंदोलन ...
17/06/2021

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा आज
१७ जून १६७४स्मृती दिन "

विखूरलेल्या समाज बांधवाना एकत्र करून स्वातंत्र्याचे जन आंदोलन उभे करणा-या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस विनम्र अभिवादन
💐💐💐

आज ३१ मे... #राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची २९६ वी जयंती... स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभ...
31/05/2021

आज ३१ मे...
#राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची २९६ वी जयंती...
स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभावंत, लोकाभिमुख रणरागीणी... राजमाता अहिल्याराणी होळकर (३१ मे १७२५) यांच्या २९६ व्या जयंती निमित्त... त्यांच्या समाज उध्दारक कार्य, प्रेरणादाई सक्षम विचारांना व दैदिप्यमान कार्याला... मानाचा क्रांतिकारी मुजरा...

जय अहिल्या...! जय जिजाऊ...!!

वंचितासाठी लढताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ दिलेल्या त्यांच्या पत्नी, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यां...
27/05/2021

वंचितासाठी लढताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ दिलेल्या त्यांच्या पत्नी, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि दिलेलं बलिदान अविस्मरणीय व तितकेच प्रेरणादायी आहे.

बुद्धपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
26/05/2021

बुद्धपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Address

H No 4075/28, Bhosale Chowk
Pandharpur
413304

Telephone

+919970319999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share