आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी

  • Home
  • India
  • Pandharpur
  • आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी!! 2025
#आषाढीवारी२०२५ #आरोग्याचीवारीपंढरीच्यादारी #महाराष्ट्रशासन #सार्वजनिकआरोग्यविभाग #वारी #पंढरपूर #आरोग्यसेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची |आषाढी वारी निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना दिली आरोग्य सेव...
09/07/2025

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची |
आषाढी वारी निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना दिली आरोग्य सेवा व विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती केली या वृत्तावर माध्यमांनी टाकलेला प्रकाश...

#आषाढीवारी #पंढरपूरयात्रा #वारकरी #आरोग्यसेवा #सार्वजनिकआरोग्यविभाग #महाराष्ट्रशासन

09/07/2025

आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी: आरोग्य सेवेचा महायज्ञ!

पालखी मार्गावर 'आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी' या उपक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सक्रिय सहभागामुळे ०७ जुलै २०२५ रोजीपर्यंत , एकूण ९,२३,५०९ वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

या सेवेमध्ये मोफत तपासणी व उपचार, रुग्णवाहिका सेवा, स्त्री-रोग तपासणी, पाणी नमुने तपासणी, पाण्याची क्लोरीन ओटी टेस्ट, आपत्कालीन सेवा, धूर फवारणी, सुसज्ज आरोग्य पथके, रक्त तपासणी, एक्सरे सुविधा, मोफत औषधे, हृदयविकारासाठी ICU, हिरकणी कक्ष, आणि वारकऱ्यांसाठी चरण सेवा अशा अनेक सुविधांचा समावेश आहे.

09/07/2025

Address

Pandharpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category