Soham bhaiyya

Soham bhaiyya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Soham bhaiyya, Political organisation, Pandharpur.

✨⭐️स्वतः पेक्षा जास्त मी दुसर्यांचा विचार करतो चार पाउलं माघं पण सर्वांना सोबत घेउन चालतो ✌🏻✨👬🏻
19/01/2022

✨⭐️स्वतः पेक्षा जास्त मी दुसर्यांचा विचार करतो चार पाउलं माघं पण सर्वांना सोबत घेउन चालतो ✌🏻✨👬🏻

सुस्ते इथं "छत्रपती क्रिकेट क्लब" आयोजित 'टेनिस बाॅल क्रिकेट' स्पर्धेचं  उद्घाटन शिवसेना नेते श्री.सजंय कोकाटे, जनहित सं...
12/11/2021

सुस्ते इथं "छत्रपती क्रिकेट क्लब" आयोजित 'टेनिस बाॅल क्रिकेट' स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना नेते श्री.सजंय कोकाटे, जनहित संघटनेचे श्री.प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आले. याउदघाटन प्रसंगी सुस्ते ग्रामस्थ, क्रिकेट खेळाडू, तरूण सहकारी मित्र उपस्थित होते.

#सजंय_कोकाटे
#प्रभाकर_देशमुख

तुम्हा सर्वांचा विश्वास हीच आबासाहेबांची खरी ताकत """!पुन्हा एकदा ""लावा ताकत """आपल्या विश्वासू नेतृत्वाच्या मागे""!आज ...
18/10/2021

तुम्हा सर्वांचा विश्वास हीच आबासाहेबांची खरी ताकत """!
पुन्हा एकदा ""
लावा ताकत """
आपल्या विश्वासू नेतृत्वाच्या मागे""!
आज आबासाहेबांच्या मागे आपण सर्वांनी लावलेली ताकत ही उद्याची आपणा सर्वांची स्वप्नपूर्ती असेल मित्रानो""!
अजून कोणी राहिले असेल तर मनात कोणताही किंतु परंतु न आणता जास्तीच्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या राजाला साथ द्या""!
आज सकाळ पासून पाहतोय प्रत्येक कार्यकर्ता आपल्या स्वतःच्या घरातील कार्यक्रम समजून मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गावागावातील लोकांना निमंत्रित करतोय""! हि एक अभिमानाची बाब तर वाटतेच त्याच बरोबर आपल्या नेतृत्वाची हीच खरी ओळख असल्याची ही स्पष्ट करतोय""!

लावा ताकत मित्रांनो """"
अब दुनायाकी कोई भी ताकत "" हमे रोक नही सकती""!

राजनीती मे कितने आये और गये लेकिन ये आदमी जबसे आय तबसे बडे बडे नेताओ कीं होश उड गयी""!
अब"""चाहे""
"""''''
कितनी भी भीड हो" लेकिन लोग उन भीड में से भी वही चेहरा चुनेंगे जो हमेशा हमारे दिल मे हो""! याद है ओ चेहरा कौन है""!
अभिजित"""! अभिजित """!अभिजित""! अभिजित """!

ये आवाज दिल्ली तक जरूर जयेगी""!
अब दिल्ली दूर नही मेरे भाई""!
बस वक्त का इंतजार है""!
जीस दिन ओ वक्त आयेगा उस दिन ओ वक्त भी हमारा और मैदान भी हमारा ""!!

लावा ताकत """"!!

15/08/2021

एक हात मदतीचा...जनसेवक अभिजीत आबा
👑

Address

Pandharpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham bhaiyya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share