महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा

  • Home
  • India
  • Panaji
  • महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा

महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा, Government Organization, Dr. Dada Vaidya Road, Panaji.

सह्याद्री अतिथीगृह येथे युनिसेफ तर्फे आयोजित कार्यक्रमात बेल्जियमच्या क्वीन माथिल्दे यांच्या उपस्थितीत  स्वच्छते संदर्भा...
10/11/2017

सह्याद्री अतिथीगृह येथे युनिसेफ तर्फे आयोजित कार्यक्रमात बेल्जियमच्या क्वीन माथिल्दे यांच्या उपस्थितीत स्वच्छते संदर्भातील गाण्याचे लोकार्पण करण्यात आले.

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाबाबतशासन सकारात्मक कार्यवाही करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10/11/2017

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारकाबाबत
शासन सकारात्मक कार्यवाही करेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेल्जियमचे राजा आणि राणी यांचे राज्यपालांनी केले स्वागतस्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा विकास मध्ये बेल्जियमने सह...
10/11/2017

बेल्जियमचे राजा आणि राणी यांचे राज्यपालांनी केले स्वागत
स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा विकास मध्ये बेल्जियमने सहकार्य करावे- राज्यपाल
हिरे उद्योग संबंधित अभ्यासक्रम विद्यापीठांतर्गत राबविण्यास मदत करावी- मुख्यमंत्री

बेल्जियमच्या महाराणी मथिलदे यांच्या उपस्थितीत आरोग्य विषयक परिसंवादआदिवासी महिलांच्या आरोग्य समस्यांवरउपाय शोधण्यासाठी ब...
10/11/2017

बेल्जियमच्या महाराणी मथिलदे यांच्या उपस्थितीत आरोग्य विषयक परिसंवाद
आदिवासी महिलांच्या आरोग्य समस्यांवर
उपाय शोधण्यासाठी बेल्जियमने सहकार्य करावे
- आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचीएल्फिन्स्टन तंत्र शाळेस भेट
10/11/2017

कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची
एल्फिन्स्टन तंत्र शाळेस भेट

दिव्यांगजन विषयावरील राष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे, दिग्दर्शिका ज्योत्सना पुथरा...
10/11/2017

दिव्यांगजन विषयावरील राष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे, दिग्दर्शिका ज्योत्सना पुथरा आणि सीमा आरोळकर यांना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशित
07/11/2017

प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशित

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
07/11/2017

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नरांनी घेतलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
07/11/2017

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नरांनी घेतली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्याविविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
07/11/2017

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या
विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे प्रयाण
07/11/2017

लाटव्हियाचे पंतप्रधान मॉरीस कुसिन्स्कीस यांचे प्रयाण

लोकशाही दिनी 13 अर्जांवर कार्यवाही
07/11/2017

लोकशाही दिनी 13 अर्जांवर कार्यवाही

Address

Dr. Dada Vaidya Road
Panaji
403001

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

0832-2226404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा:

Share