शरद आत्मनिर्भर अभियान

  • Home
  • India
  • Palus
  • शरद आत्मनिर्भर अभियान

शरद आत्मनिर्भर अभियान Your source for support and self-reliance! Let's create a ripple of positive change. Join the movement!

“मेडिकल बँक साहित्य लोकार्पण सोहळा”
13/06/2025

“मेडिकल बँक साहित्य लोकार्पण सोहळा”


क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुंगवाडी येथे महिलांसाठी मोफत C...
24/04/2025

क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुंगवाडी येथे महिलांसाठी मोफत CBC व थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 150 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला, व हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शरद आत्मनिर्भर अभियानाचे सर्व संचालक मंडळ, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या सदस्य, तसेच बुरुंगवाडी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आज बुरुंगवाडी येथे क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव अंतर्गत, खास महिलांसाठी मोफत सी.बी.सी व ...
03/04/2025

आज बुरुंगवाडी येथे क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव अंतर्गत, खास महिलांसाठी मोफत सी.बी.सी व थायरॉईड तपासणी शिबिर आयोजित करण्याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून शिबिराच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी शरद आत्मनिर्भर अभियानाचे सर्व संचालक, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या सदस्या, तसेच बुरुंगवाडी गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बुर्ली येथे शरद फाऊंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव व टेके आय क्लिनिक, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने न...
25/03/2025

बुर्ली येथे शरद फाऊंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव व टेके आय क्लिनिक, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग व औषधोपचार शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तपासणी, मोतिबिंदू निदान, दृष्टी तपासणी, रक्तदाब व इतर सामान्य आजारांवर वैद्यकीय सल्ला व उपचार करण्यात आले. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली.

25/03/2025
क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस - कडेगाव अंतर्गत बुर्ली (ता. पलूस) येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्र...
18/03/2025

क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस - कडेगाव अंतर्गत बुर्ली (ता. पलूस) येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेणेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शरद आत्मनिर्भर अभियानाचे सर्व संचालक, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या सदस्या तसेच बुर्ली गावातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







Address

Krantiagrani Drive G. D. Bapu Lad Sahakari Sakhar Karkhana Ltd. , Kundal
Palus
416309

Telephone

+918956619179

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शरद आत्मनिर्भर अभियान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शरद आत्मनिर्भर अभियान:

Share

Category