Zilla Parishad Palghar

Zilla Parishad Palghar Official page of Zilla Parishad Office, , Rural Development Department, Government of Maharashtra

31/03/2026
31/03/2026
31/03/2026
कोकण सरस २०२६ विरार l
18/03/2026

कोकण सरस २०२६ विरार l

14/03/2026

विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद पालघर व वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कोकण सरस🌴
दिनांक १२ ते १६ मार्च २०२६

⭕प्रवेश विनामूल्य⭕

रविवारी विरारकरांना अनुभवता येणार तसेच संगीत मैफिल चा आनंद घेता येणार प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा वादक

🎼🎺श्री. शशांक कल्याणकर*🥁🎸🪉🎷

यांचा Retro to Metro 🎷 एक संगीत संध्या ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित केला आहे

दिनांक १५.०३.२०२६

वेळ सायंकाळी ७ ते १०

ठिकाण- म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार पश्चिम, ता. वसई येथे आयोजित केले आहे.

मग विरारकर येताय ना सहकुटुंब मित्र परिवारांसोबत संगीत संध्या कार्यक्रमाला

14/03/2026

विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद पालघर व वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

प्रवेश विनामूल्य

कोकण सरस २०२६ – सोशल मीडिया प्रचार स्पर्धा

कोकणातील महिला बचत गटांच्या हस्तकला, कलाकुसर व पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित “कोकण सरस” कार्यक्रमाच्या प्रचारासाठी खास सोशल मीडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

📱 स्पर्धा कशी करायची?
• Facebook / Instagram / YouTube / WhatsApp वर “कोकण सरस” कार्यक्रमाचे पोस्ट, फोटो, व्हिडिओ व रील्स शेअर करा.
• जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचवा.
• आपल्या पोस्टमध्ये कार्यक्रमाचे नाव व ठिकाण नमूद करा.

🏆 विशेष सत्कार
सोशल मीडियावर सर्वाधिक प्रभावी प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना समारोप समारंभात सन्मानित करण्यात येईल.

🥇 प्रथम क्रमांक
🥈 द्वितीय क्रमांक
🥉 तृतीय क्रमांक

📊 निवड निकष
• पोस्टवरील Views, Likes, Comments व Shares
• केलेल्या पोस्ट / व्हिडिओची संख्या
• कार्यक्रमाचा सकारात्मक व प्रभावी प्रचार

📍 ठिकाण: म्हाडा मैदान, जकात नाका, विरार पश्चिम
ता. वसई, जि. पालघर

चला तर मग, कोकण सरसचा प्रचार करा आणि आकर्षक सन्मान मिळवा!

14/03/2026

: पालघर जिल्हा परिषदेचा ६८ कोटी ५५ लाख ३३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर

आरोग्य, कृषी, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला मजबूत चालना, नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश

Address

Palghar DHQ, Main Administrative Building, Zilla Parishad Palghar, Morekuran Road, Palghar West
Palghar
401404

Opening Hours

Monday 10am - 6:15pm
Tuesday 10am - 6:15pm
Wednesday 10am - 6:15pm
Thursday 10am - 6:15pm
Friday 10am - 6:15pm

Telephone

02525-250800

Website

http://zppalghar.gov.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share