भगवान बिरसा कला मंच

भगवान बिरसा कला मंच Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भगवान बिरसा कला मंच, Social service, Palghar.

भगवान बिरसा कला मंच: आदिवासी कला, संस्कृती आणि भगवान बिरसा मुंडा यांचा वारसा जपण्यासाठी समर्पित. 'इंडियन AI ट्राइबल आर्ट' व 'भगवान बिरसा कला संगम' अंतर्गत स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन!"

23/05/2026

जिथे परंपरा भेटेल डिजिटल दुनियेला...

भगवान बिरसा कला संगम 2.0

22/05/2026
20/05/2026

इतिहास पुन्हा घडणार आहे.

भगवान बिरसा कला संगम २.०✨💥🔥

19/05/2026

आदिवासी संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव लवकरच...

भगवान बिरसा कला संगम 2.0

18/05/2026

लवकरच येत आहोत...
तुमच्या भेटीला पुन्हा एकदा

भगवान बिरसा कला संगम २.०

18/02/2026

कला, संस्कृती आणि संवाद यांचा सुंदर संगम 🌿
नंदुरबारमध्ये कलाकारांना मिळाला मानाचा मुजरा 🙌
मा.श्री.अशोकजी वुईके साहेब यांच्या शब्दांनी नव्या उर्जेची सुरुवात!
Nandurbar SocialMediaMeetup TribalArtists AshokUike AdiwasiVikas TribalCulture ArtistMeet MaharashtraEvents CulturalMeet ReelsIndia TrendingNow Inspiration AdiwasiYouth CultureOfMaharashtra DigitalCreators

नंदुरबार येथे आदिवासी समाजातील कलाकार तसेच भगवान बिरसा कला संगम मधील सहभागी कलाकार यांचा सन्मान देऊन सत्कार व विविध विषय...
16/02/2026

नंदुरबार येथे आदिवासी समाजातील कलाकार तसेच भगवान बिरसा कला संगम मधील सहभागी कलाकार यांचा सन्मान देऊन सत्कार व विविध विषयांवर संवाद.

नंदुरबार येथे आदिवासी समाजातील सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर व इन्फ्लुएन्सर तसेच भगवान बिरसा कला संगम मधील सहभागी कलाकारांश...
16/02/2026

नंदुरबार येथे आदिवासी समाजातील सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर व इन्फ्लुएन्सर तसेच भगवान बिरसा कला संगम मधील सहभागी कलाकारांशी विविध विषयांवर संवाद.

ढोलाच्या प्रत्येक ठेक्यात जपली आहे परंपरा....या हातांनी फक्त वाद्य नाही वाजवलं,तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली आदिवासी प्रति...
12/02/2026

ढोलाच्या प्रत्येक ठेक्यात
जपली आहे परंपरा....
या हातांनी फक्त वाद्य नाही वाजवलं,
तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली
आदिवासी प्रतिष्ठा जिवंत ठेवली आहे.

वारा वाह पिंपळ खळाळरे,इंद्र देवाचे शतरीवर पाणी सळाळरे..इंद्र देवाची लेक मोठी सुंदर कळा,डोळा रूळ रे... डोळा रूळ रे..!हेच ...
26/01/2026

वारा वाह पिंपळ खळाळरे,
इंद्र देवाचे शतरीवर पाणी सळाळरे..
इंद्र देवाची लेक मोठी सुंदर कळा,
डोळा रूळ रे... डोळा रूळ रे..!

हेच ते पद्मश्री भिकल्या धिंडा बाबांचे बोल,
जे भगवान बिरसा कला संगम द्वारे
लाखो लोकांनी पाहिले... कला तर त्यांचीच आहे,परंतु
कदाचित त्यांच्या या यशात कला संगमाचा खारीचा वाटा असेल..
कला संगम आपल्या समाजातील अशा थोर कलावंतांना मोठ्या मंचावर घेऊन जात आहे......!

पद्मश्री भिकल्या बाबांना भगवान बिरसा कला संगम तर्फे मानाचा मुजरा!!!


#पद्मश्री

Address

Palghar

Alerts

Be the first to know and let us send you an email when भगवान बिरसा कला मंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category