07/06/2026
🩸 RaktSahyog – महाराष्ट्र रक्तदान नेटवर्क ❤️
📢 महत्त्वाची सूचना
महाराष्ट्रातील रक्तदाते, स्वयंसेवक आणि गरजू रुग्णांना एकत्र जोडण्यासाठी जिल्हानिहाय WhatsApp ग्रुप तयार करण्यात आले आहेत.
📍 आपल्या जिल्ह्याचा WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🌐 https://raktsahyog.springsoftinfotech.com/whatsapp-group
⚠️ कृपया फक्त आपण ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्येच सहभागी व्हा.
यामुळे रक्तमदतीच्या विनंत्यांना स्थानिक स्तरावर अधिक जलद प्रतिसाद मिळण्यास मदत होते.
❤️ आपल्या एका शेअरमुळे किंवा रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो.
🩸 रक्तदान करा – जीवन वाचवा!
👉 टीम रक्तसहयोग महाराष्ट्र राज्य
🆘 रक्तसहयोग 24×7 हेल्पलाईन: +91 96 2526 2526
🌐 https://raktsahyog.springsoftinfotech.com
📢 ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा!
#रक्तसहयोग