Palghar Vidhansabha Youth Congress

Palghar Vidhansabha Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palghar Vidhansabha Youth Congress, Political organisation, Palghar.

पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/NjieZgoO9GU?si=ko0x6qEAnt-kDb-u चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात ...
30/07/2024

पूर्ण व्हिडीओ :
https://youtu.be/NjieZgoO9GU?si=ko0x6qEAnt-kDb-u

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात वाघाच्या दहशतीत वाघ बनून जगणारी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील गरीब कुटुंब !

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. वन्य प्राण्यां....

24/10/2023

विजय वडेट्टीवार यांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला. - मा. विजयभाऊ वडेट्टीवार
Vijay Wadettiwar

कंत्राटी नोकर भरती   रद्द !राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,धन्यवाद ताई...Shivani Vijay Wadettiwar                       ...
21/10/2023

कंत्राटी नोकर भरती रद्द !
राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,
धन्यवाद ताई...

Shivani Vijay Wadettiwar
#रद्द #युवा #कंत्राटी #भरती

दुष्काळ जाहीर कराShivani Vijay Wadettiwar                    #महाराष्ट्र  #पाऊस  #सरकार  #दुष्काळ
13/10/2023

दुष्काळ जाहीर करा
Shivani Vijay Wadettiwar
#महाराष्ट्र #पाऊस #सरकार #दुष्काळ

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय! Shivani Vijay Wadettiwar
09/10/2023

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय!

Shivani Vijay Wadettiwar

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! Shivani Vijay Wadettiwar CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis...
04/10/2023

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा!

Shivani Vijay Wadettiwar
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"Vijay Wadettiwar
20/09/2023

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींचा नवीन "जुमला"

Vijay Wadettiwar

शासनाचा भ्रष्टाचार उघड्यावर जनतेला आणलंय रस्त्यावरशासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट ९ खासगी संस्थांना दिले आहे. या स...
16/09/2023

शासनाचा भ्रष्टाचार उघड्यावर
जनतेला आणलंय रस्त्यावर
शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट ९ खासगी संस्थांना दिले आहे. या सर्व संस्था भाजपा नेत्यांच्या किंवा नातेवाईकांच्या आहेत. खासगी संस्थांच्या घशात सरकार जवळपास तीन हजार कोटी घालणार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी देणार आणि रस्त्यावर आणणार. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन.

Vijay Wadettiwar

कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावण्याचा डाव खेळला जात आहे. वरतून पोलिसांचा अत्या...
14/09/2023

कोकणात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावण्याचा डाव खेळला जात आहे. वरतून पोलिसांचा अत्याचार. मुंबई-बडोदा महामार्गासाठी जमिनी घेऊन आदिवासींना बेघर करण्यात आले. याला वाचा फोडण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा.

Shivani Vijay Wadettiwar
#जनसंवाद_यात्रा

पंतप्रधान मित्राच्या कंपनीकडून चंद्रपुरातील कामगारांची पिळवणूकShivani Vijay Wadettiwar
12/09/2023

पंतप्रधान मित्राच्या कंपनीकडून चंद्रपुरातील कामगारांची पिळवणूक

Shivani Vijay Wadettiwar

25/08/2023

२३१ मंडळामध्ये २१ दिवसांपासून सलग पाऊस नाही. त्यामुळे पीकविमा या सर्व शेतकऱ्यांना त्वरित आपण उपलब्ध करून द्यावा तो दिला जावा हि आत्ताची आमची मागणी आहे .

Vijay Wadettiwar

Address

Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Vidhansabha Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share