ओबीसी हक्क संघर्ष समिती.- पालघर अधिकृत

  • Home
  • India
  • Palghar
  • ओबीसी हक्क संघर्ष समिती.- पालघर अधिकृत

ओबीसी हक्क संघर्ष समिती.- पालघर अधिकृत महाराष्ट्र व देश भर जात निहाय जनगणना झालीच पाहिजे .ओबीसी आरक्षण मिळवा

14/02/2026
06/02/2026
02/02/2026
आज दिनांक २५ जून २०२३ रोजी, vada तालुक्यातील डोंगस्ते गावात बहुजन विकास आघाडी पक्षाची शाखेचे  उदघाटन संपन्न झाले, कार्यक...
25/06/2023

आज दिनांक २५ जून २०२३ रोजी, vada तालुक्यातील डोंगस्ते गावात बहुजन विकास आघाडी पक्षाची शाखेचे उदघाटन संपन्न झाले, कार्यक्रमाला ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री तुकाराम चौधरी, पालघर जिल्हाअध्यक्ष युवा मा.श्री महेंद्र राजपूत, वाडा तालुका अध्यक्ष मा. श्री अनंत भोईर, पालघर तालुका संपर्क प्रमुख मा. श्री हेमंत कदम, मा. श्री संजय राठोड,डोंगस्ते शाखा अध्यक्ष श्री महेंद्र सवर, श्री सचिन मेणे, श्री हितेश पष्टे, श्री प्रणित मेणे, श्री विनायक पवार, श्री रोहित पवार, श्री वैभव जाधव, श्री सागर मेणे, श्री मनोज बरफ, श्री अग्नेश बरफ विकी पवार, श्री सागर आहाडी, श्री प्रल्हाद आहाडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अश्या प्रकारे वाडा तालुक्यात गाव तिथे शाखा उपक्रमास प्रारंभ झाला

29/09/2022

First Mayor of VVCMC

महाराष्ट्र राज्यात जातीनिहाय जनगणना करणेबाबत आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा...
05/06/2022

महाराष्ट्र राज्यात जातीनिहाय जनगणना करणेबाबत आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र.

Uddhav Thackeray CMOMaharashtra
Ajit Pawar

#जातीनिहायजनगणना

Address

Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओबीसी हक्क संघर्ष समिती.- पालघर अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ओबीसी हक्क संघर्ष समिती.- पालघर अधिकृत:

Share

Category