Subhash Motor Driving School,Since1975,Palghar-W

Subhash Motor Driving School,Since1975,Palghar-W Best Driving centre,All types of rto related Work done here,Rto Consultant.

07/12/2024
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार श्री छगन भुजबळ साहेब व श्री अब्दुल सत्तार स...
07/12/2024

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आमदार श्री छगन भुजबळ साहेब व श्री अब्दुल सत्तार साहेब यांची मुंबई येथे दिनांक २६/११/२०२४ रोजी सदिच्छा भेट घेतली त्याची क्षणचित्रे..

मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑनर असोसिएशन महाराष्ट्र संघटनेतर्फे महाराष्ट्रातील परिवहन कार्यालयामध्ये ऑनलाईन सारथी व वाहन संके...
07/12/2024

मोटर ड्रायव्हिंग स्कूल ऑनर असोसिएशन महाराष्ट्र संघटनेतर्फे महाराष्ट्रातील परिवहन कार्यालयामध्ये ऑनलाईन सारथी व वाहन संकेतस्थळामध्ये दैनंदिनी कामकाजात येणाऱ्या अडचणी संदर्भात परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे परिवहन आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिनांक २६/११/२०२४ रोजी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे बैठक पार पडली त्याची क्षणचित्रे.

🚦आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट 🚦 ट्रॅफिक लाइट्स चे पालन करा, सुरक्षित रहा...
05/08/2024

🚦आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट 🚦 ट्रॅफिक लाइट्स चे पालन करा, सुरक्षित रहा...

New Office Photos
10/05/2024

New Office Photos

07/05/2023

ग्रेट भेट - *राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे अवर सचिव श्री. प्रशांतजी साळे* यांची जन ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यातील पोलीस दलातील घडामोडी विषयी सविस्तर चर्चा झाली. पोलीस राऊंड या वृत्तपत्राच्या माध्यमातून गृहविभागाशी निगडित सकारात्मक बाबींचीही बाजू मांडली जाते, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी *जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्रजी साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, मुंबई महिला अध्यक्षा भारती पाटील व निलेश पाटील* उपस्थित होते.

Best Driving centre,All types of rto related Work done here,Rto Consultant.

Hon.Mahesh Zagade (IAS) Ex.Principal Secretary Maharashtra State.And Ex.Transport Commissioner Maharashtra State,"Happy ...
07/05/2023

Hon.Mahesh Zagade (IAS) Ex.Principal Secretary Maharashtra State.And Ex.Transport Commissioner Maharashtra State,"Happy Birthday, Sir"🙏🏻💐🎂💐🙏🏻

*ग्रेट भेट - परिवहन विभागाचे *मुख्य सचिव परागजी जैन* यांची जन ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन, *कोकण विभा...
20/04/2023

*ग्रेट भेट - परिवहन विभागाचे *मुख्य सचिव परागजी जैन* यांची जन ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन, *कोकण विभागातील परिवहन कार्यालयात* व इतर ठिकाणी सुरू असणाऱ्या काही वादग्रस्त विषया वरती प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
जन ग्रामीण पत्रकार संघाचे *अध्यक्ष शैलेंद्रजी साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, मुंबई महिला अध्यक्षा भारती पाटील व निलेश पाटील* यांनी भेट घेतली.

ग्रेट भेट - अपर महासंचालक मा.श्री. संजय कुमार वर्मा यांची आज जन ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, व राज्य...
20/04/2023

ग्रेट भेट - अपर महासंचालक मा.श्री. संजय कुमार वर्मा यांची आज जन ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, व राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र कशाप्रकारे वाहनधारकाची लूट करत आहेत,व पर राज्यातील पर्यटकांना वेठीस धरत आहेत. व कायद्याचा धाक दाखवून अवैध लुटमार करत आहे, अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.महामार्ग पोलीस चौक्या तात्काळ बंद करून राज्याच्या महसुलावर पडणारा पगार रुपी आस्थापने वरील खर्च कमी करावा. याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळेस त्यांनी जन ग्रामीण पत्रकार संघाचे मुखपत्र परिवहन खबरदार,दर्शन पोलीस टाईम व पोलीस राउंड यांचे अवलोकन करून राज्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम सदर वृत्तपत्र करीत असल्याचे सांगितले. यावेळेस राज्यातील जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे, मुंबई महिला अध्यक्षा भारती पाटील व निलेश पाटील उपस्थित होते.

14/02/2023

Address

Shop No. 01, Yashoda Apartment, Near Bank Of Baroda, Aside To Suman Medical , Mahim Road, Palghar (W)
Palghar
401404

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Subhash Motor Driving School,Since1975,Palghar-W posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share