ग्रामपंचायत कार्यालय , शिंदाड .

  • Home
  • India
  • Pachora
  • ग्रामपंचायत कार्यालय , शिंदाड .

ग्रामपंचायत कार्यालय , शिंदाड . Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ग्रामपंचायत कार्यालय , शिंदाड ., Government Organization, AT POST SHINDAD, Pachora.

29/08/2018

Vote now: पाचोरा - भड़गाव चे भावी आमदार कोण ? - मधु भाऊ काटे, दिलीप ओंकार वाघ or किशोर आप्पा पाटील - Whats your opinion?

26 Jan.2018 ग्रामपंचायत शिंदाड ... celebrate
27/01/2018

26 Jan.2018 ग्रामपंचायत शिंदाड ... celebrate

आज दिनांक १५ ऑगस्ट२०१६ रोजी ७० व्या स्वातंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायत च्या जेष्ठ सदस्या लीलाबाई विक्रम पाटील यांच्या हस्...
15/08/2016

आज दिनांक १५ ऑगस्ट२०१६ रोजी ७० व्या स्वातंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायत च्या जेष्ठ सदस्या लीलाबाई विक्रम पाटील यांच्या हस्तेध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळेस ग्रा. पं. सरपंच, उपसरपंच , सदस्य व गावातील अखंड जनसमुदाय उपस्थित होता.

ग्राम पंचायत शिंदाड ला पिण्याचे पाण्याची प्रचंड टंचाई जाणवतेय . ग्रामपंचायत च्या विहिरींना पाणी नाही येत पुरेसे म्हणून अ...
03/05/2016

ग्राम पंचायत शिंदाड ला पिण्याचे पाण्याची प्रचंड टंचाई जाणवतेय .
ग्रामपंचायत च्या विहिरींना पाणी नाही येत पुरेसे म्हणून अनेक उपाय करून पाण्याचे नियोजन सरपंच सौ. मंगला ताई सदाशिव पाटील व त्यांचे पती करीत आहेत एरवी सरपंच पती मिरवायला असतात पण आमच्या येथे पत्नीच्या कार्यकाळात गावचे व ग्रामपंचायत चे नावलौकिक झाला पाहिजे म्हणून सदाशिवदादा रात्रंदिवस बिन पगारी फुल्ल हमाली या तत्वाने राबत आहेत.
आज त्यांच्या या प्रयत्नांना माझी मदद म्हणून धरणातून सायफन पद्धतीने पाणी घेऊन ते 500 लिटर च्या दोन कोळसा व बारीक रेती व दगड गोटे भरलेल्या टाक्यामध्ये सोडले व त्यातून फिल्टर करून ते पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीत सोडण्यात आले !!
सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली या सर्व प्रयोगात !!

२६जानेवारी २०१६प्रजासत्ताकदिना निमीत्त जिल्हापरिषद शाळेच्या मुला मुलींना पेन्सिल खोडरबर , शॉपनर , पट्टी , चॉकलेट वाटताना...
26/01/2016

२६जानेवारी २०१६प्रजासत्ताकदिना निमीत्त जिल्हापरिषद शाळेच्या मुला मुलींना पेन्सिल खोडरबर , शॉपनर , पट्टी , चॉकलेट वाटतानां ग्रामपंचायत सरपंच व सदस्य शिंदाड

Address

AT POST SHINDAD
Pachora
424202

Telephone

02596281205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत कार्यालय , शिंदाड . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share