Ajitkumar Bhagvat Lakal - अजितकुमार भागवत लाकाळ

  • Home
  • Ajitkumar Bhagvat Lakal - अजितकुमार भागवत लाकाळ

Ajitkumar Bhagvat Lakal - अजितकुमार भागवत लाकाळ धाराशिव जिल्हा परिषद 2026
🚩 शिवसेना तालुका प्रमुख, धाराशिव
🤝 महायुती अधिकृत उमेदवार
🌱 विकासाचा निर्धार | जनतेसोबत प्रवास

31/01/2026
31/01/2026

Tanaji Sawant - तानाजी सावंत Ranajagjitsinha Patil Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajitkumar Bhagvat Lakal - अजितकुमार भागवत लाकाळ जिल्हा परिषद पळसप गट

॥ विश्वासू नेतृत्व दमदार कर्तुत्व ॥  म्हणजेचं अजितदादा लाकाळ 🏹Tanaji Sawant - तानाजी सावंतEknath Shinde - एकनाथ संभाजी श...
31/01/2026

॥ विश्वासू नेतृत्व दमदार कर्तुत्व ॥
म्हणजेचं अजितदादा लाकाळ 🏹
Tanaji Sawant - तानाजी सावंत
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ranajagjitsinha Patil

गावभेट - भंडारवाडी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026महायुती चे अधिकृत उमेदवार पळसप जिल्हा परिषद गटाचे अध...
31/01/2026

गावभेट - भंडारवाडी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026
महायुती चे अधिकृत उमेदवार
पळसप जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार
*श्री.अजितकुमार भागवत लाकाळ चिन्ह- धनुष्यबाण🏹*
जागजी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार
*श्री.पांडुरंग उमराव सावंत चिन्ह - धनुष्यबाण 🏹*
धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा
यावेळी *भंडारवाडी* गावातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते
Ranajagjitsinha Patil
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Tanaji Sawant - तानाजी सावंत

महायुती म्हणजे विश्वासाचं दान.विकासाची दिशा.आणि जनतेशी प्रामाणिक नातं.पळसप जिल्हा परिषद गटासाठीमहायुतीचे अधिकृत उमेदवारश...
30/01/2026

महायुती म्हणजे विश्वासाचं दान.
विकासाची दिशा.
आणि जनतेशी प्रामाणिक नातं.

पळसप जिल्हा परिषद गटासाठी
महायुतीचे अधिकृत उमेदवार
श्री. अजितकुमार भागवत लाकाळ
आणि
पंचायत समिती गणासाठी
सौ. श्यामल विशाल पाटील

या दोघांनीही कामातून आपली ओळख निर्माण केली आहे.
घोषणांपेक्षा कृती,
नावापेक्षा विश्वास,
आणि सत्तेपेक्षा सेवा
यावर ठाम राहिलेलं नेतृत्व म्हणजे महायुती.

या निवडणुकीत
विकासाला मत द्या,
स्थैर्याला मत द्या,
आणि विश्वासाला मत द्या.

धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हांवरील बटन दाबून
महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

Tanaji Sawant - तानाजी सावंत
Ranajagjitsinha Patil
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
Devendra Fadnavis

Address


413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajitkumar Bhagvat Lakal - अजितकुमार भागवत लाकाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share