Village Book, Osmanabad

Village Book, Osmanabad ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, उस्म?

महाराष्ट्रातील गावांना जागतीक स्तरावर ओळख प्राप्त करुन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 'व्हिलेज बूक' ही एक अनोखी संकल्पना राबविण्याचे योजिले आहे. 'व्हिलेज बूक' संकल्पने अंतर्गत महाराष्ट्रातील ४४ हजार गावांची स्वतंत्र पेजेस 'फेसबूक' ह्या जगप्रसिद्ध सामाजीक संकेतस्थळावर तयार होणार आहेत.

ह्या पेजेस मार्फत जगातील प्रत्येक नागरीकांस महाराष्ट्रातील गावांची ओळख, गावांमधील रस्

ते, शाळा, परिसर व सद्य उपक्रमांबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेचस जगातील प्रत्येक नागरिकास गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी व गावांतील होणा-या उपक्रमांना योगदान देण्यासाठी हा आॅनलाईन प्लॅटफोर्मचा उपयोग करता येईल.

09/01/2026
02/01/2026
शेती टिकेल, तर निसर्ग टिकेल.राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शाश्वत शेतीचा अवलंब करूया, पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करूया.
25/12/2025

शेती टिकेल, तर निसर्ग टिकेल.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शाश्वत शेतीचा अवलंब करूया, पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करूया.

https://youtube.com/live/e4Yrz5I51Yo?feature=share
26/08/2025

https://youtube.com/live/e4Yrz5I51Yo?feature=share

📍पुणे | 🗓️ २६ ऑगस्ट २०२५ | मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान | राज्यस्तरीय कार्यशाळा | थेट प्रक्षेपण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबदच्या ईमारतीवर अमृत महोत्सव चा लोगो सुरू करण्यात आला.
24/01/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबदच्या ईमारतीवर अमृत महोत्सव चा लोगो सुरू करण्यात आला.

जागतिक वसुंधरा दिवस. चला झाडे लावू झाडे जागवू. आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. अस्मिता कांबळे यांच्या ह...
05/06/2021

जागतिक वसुंधरा दिवस. चला झाडे लावू झाडे जागवू. आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. अस्मिता कांबळे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. विजयकुमार फड यांचे ऊपस्थितित बेंबळी ता. उस्मानाबाद येथे वृक्षलागवडीची सुरूवात करण्यात येणार आहे.

Address

Zilla Parishad Dharashiv
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

02472223343

Alerts

Be the first to know and let us send you an email when Village Book, Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Village Book, Osmanabad:

Share