OBC महा एल्यगार

OBC महा एल्यगार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OBC महा एल्यगार, Public Service, Osmanabad.

विचार उद्याचा....ओबीसींच्या भवितव्याचा...तुमच्या आमच्या अस्तित्वाचा....तुळजापूर येथे तहसीलदार साहेबाना निवेदन देऊन सुरुव...
01/02/2024

विचार उद्याचा....
ओबीसींच्या भवितव्याचा...
तुमच्या आमच्या अस्तित्वाचा....
तुळजापूर येथे तहसीलदार साहेबाना निवेदन देऊन सुरुवात

एकच पर्व, ओबीसी सर्व!

सकळ ओबीसी समाज

ओबीसी जनमोर्चा वाशी तालुका प्रमुख पदी उमाकांत प्रभाकरराव सानप, सरपंच नांदगाव तालुका वाशी यांची निवड करण्यात आली. जिल्ह्य...
30/01/2024

ओबीसी जनमोर्चा वाशी तालुका प्रमुख पदी उमाकांत प्रभाकरराव सानप, सरपंच नांदगाव तालुका वाशी यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील जनमोर्चा आणि सकल ओबीसी बैठकीमध्ये सदरची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख सचिन दादा शेंडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देणे देण्यात आले. माजी नगरसेवक दुर्गाप्पा पवार धाराशिव यांच्याकडून उमाकांत सानप यांचा आदर सत्कार करण्यात आला. सदरील बैठकीस अर्जुन दादा सलगर आळणीचे सरपंच संतोष चौगुले सारुख, बाबा वाघमारे, सुजित कोकरे, भैरव
बोळकोटे, ॲड. कुटे, अशोक नाना व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. #आरक्षण

24/01/2024

#आरक्षण #हक्क

24/01/2024

#आरक्षण #हक्क

23/01/2024

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे ओबीसी मेळाव्यासाठी धाराशिव शहरांमध्ये त्यांचे आगमन झाले. #आरक्षण #हक्क

Address

Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OBC महा एल्यगार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category