Dharashiv Police

Dharashiv Police Official page of Dharashiv Police. This is our way of reaching out to you, to know your con

सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो. ुबारक_२०२६
28/05/2026

सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो.

ुबारक_२०२६

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून ...
27/05/2026

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.

कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.

#महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर

This  , spill conversations, not confidentials. Your OTP is meant for you only.
21/05/2026

This , spill conversations, not confidentials.

Your OTP is meant for you only.



आपले भविष्य आपल्याच हातात आहे म्हणून वेळीच सावध व्हा आणि नशेवर नियंत्रण मिळवा. #निर्णय_तुमचा #नशा_नाही_आयुष्य_निवडा
20/05/2026

आपले भविष्य आपल्याच हातात आहे म्हणून वेळीच सावध व्हा आणि नशेवर नियंत्रण मिळवा.

#निर्णय_तुमचा
#नशा_नाही_आयुष्य_निवडा

19/05/2026
ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #सायबर_सत...
18/05/2026

ओटीपी खाजगी ठेवा आणि फसवणुकीपासून सावध रहा तसेच आपत्कालीन परिस्थितीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

#सायबर_सतर्क

हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा. #वाहतूक_नियम_अपघात_टाळा #...
15/05/2026

हे फक्त नियम नाहीत तर, तुमची सुरक्षा आहे. यामुळे याचे पालन करा आणि तुमचे आयुष्य सुरक्षित ठेवा.

#वाहतूक_नियम_अपघात_टाळा
#फक्त_नियम_नाही_सुरक्षा_आहे

13/05/2026

काही वेळेस नकार हा होकारपेक्षा जास्त मौल्यवान ठरतो. म्हणून चुकीच्या गोष्टींना ठाम नकार कधीही बरा!

#निर्णय_तुमचा
#नशा_नाही_आयुष्य_निवडा

ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #मा...
10/05/2026

ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#मातृदिन_२०२६

नशेला बळी पडायचं की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. यामुळे तो विचारपूर्वकच घ्यावा. #निर्णय_तुमचा #नशा_नाही_आयुष्य_नि...
02/05/2026

नशेला बळी पडायचं की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. यामुळे तो विचारपूर्वकच घ्यावा.

#निर्णय_तुमचा
#नशा_नाही_आयुष्य_निवडा

Address

SP Office
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dharashiv Police:

Share