Osmanabad Co-19 Help Riders

Osmanabad  Co-19 Help Riders उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनासबंधि?

21/06/2021
20/06/2021
उस्मानाबाद शहरामध्ये दि . 15 जून ते 19 जून 2021 रोजी 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रभागामधून प्रायोगिक तत्त्व...
16/06/2021

उस्मानाबाद शहरामध्ये दि . 15 जून ते 19 जून 2021 रोजी 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रभागामधून प्रायोगिक तत्त्वावर 45 वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे . यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि 45 वर्षाच्या वरील दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे . याकरिता प्रभागांमधून कोविड लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले असून दि . 15 जून ते 19 जून 2021 या दिवशी लसीकरण सत्र आयोजन करण्यात आलेली ठिकाणे खालील लसीकरणाची वेळ सकाळी 9 वाजल्या पासून दुपारी 2 वाजेपर्यंत आहे .

Address

Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Osmanabad Co-19 Help Riders posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category