Akshay Balaji Marwadkar

Akshay Balaji Marwadkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Balaji Marwadkar, Social service, Osmanabad.

मशाल घेऊन हाती पेटवू क्रांतीची ज्योत🚩जय जिजाऊ जय महाराष्ट्र #मशाल Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
10/10/2022

मशाल घेऊन हाती पेटवू क्रांतीची ज्योत🚩
जय जिजाऊ जय महाराष्ट्र
#मशाल
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

सत्य, अहिंसा या तत्वांवर अटळ राहून सतत स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांची आज जयंती,  गांधीजींनी ...
02/10/2022

सत्य, अहिंसा या तत्वांवर अटळ राहून सतत स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांची आज जयंती, गांधीजींनी "अहिंसा परमो धर्म" या सिद्धांतावर चालत सर्वांना एकत्रित करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रेरणा दिली असे
राष्ट्रपिता महात्मा गांधी व
लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण ह्या २ वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, या राष्ट्रपुरुषांना जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

आजच्या दिवशी आमचं राजं आम्हास स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला,या लोककल्याणकारी राजास माझा मानाचा त...
03/04/2021

आजच्या दिवशी आमचं राजं आम्हास स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला,
या लोककल्याणकारी राजास माझा मानाचा त्रिवार मुजरा...!!
#युगप्रवर्तक_कुळवाडी_भूषण_बहुजनप्रतिपालक #छत्रपती_शिवाजी_महाराजांच्या पवित्र शिवस्मृतिस विनम्र अभिवादन 💐💐

सत्य आम्हा मनी,नव्हे गबाळाचे धनी।देतो तीक्ष्ण उत्तरे,पुढे व्हावयासी बरे।।- "जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री  तुकाराम महाराज आज ...
30/03/2021

सत्य आम्हा मनी,नव्हे गबाळाचे धनी।
देतो तीक्ष्ण उत्तरे,पुढे व्हावयासी बरे।।
- "जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आज कृतज्ञ स्मरण दिन! प्रत्येक संकटांशी मुकाबला करत बहुजन समाजाला दिशा देणाऱ्या या महासंतास विनम्र अभिवादन !!

फितूर जन्मले या मातीत जरी, ही या मातीची खंत आहे, मावळ्यांच्या छातीत शंभुराजे अजुन जिवंत आहेत...जय रौद्र शंभो..🙏🚩 ज्या रा...
11/03/2021

फितूर जन्मले या मातीत जरी,
ही या मातीची खंत आहे,
मावळ्यांच्या छातीत शंभुराजे अजुन जिवंत आहेत...

जय रौद्र शंभो..🙏🚩

ज्या राजाच्या इतिहासाची पाने उलटताना आपल्या अंगावर शहरे येतात अशा आपल्या
"शिवपुत्र स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज"
यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..🙏💐
११ मार्च
#छत्रपती_शंभूराजे
#बलिदान_दिन...

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक महिलेचे कृतज्ञ स्मरण करण्याचा हा दिवस. त्यांनी सावित्रीमाईच्या ममतेने आपल्याला शिक्षित केले....
08/03/2021

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक महिलेचे कृतज्ञ स्मरण करण्याचा हा दिवस. त्यांनी सावित्रीमाईच्या ममतेने आपल्याला शिक्षित केले. जिजाऊंच्या शिस्तीने आयुष्याला वळण लावले. त्या आई, बहिण, मैत्रिण अशा अनेक स्वरुपात सोबत आहेत, या सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त मन:पुर्वक सदिच्छा

#जागतिकमहिलादिन

उस्मानाबाद येथे डाॅ. तानाजी लाकाळ व‌ त्यांचे सहकारी यांच्या नव्याने सुरू केलेल्या MH 25 FOOD MALL चे उद्घघाटन आज आदरणीय ...
21/02/2021

उस्मानाबाद येथे डाॅ. तानाजी लाकाळ व‌ त्यांचे सहकारी यांच्या नव्याने सुरू केलेल्या MH 25 FOOD MALL चे उद्घघाटन आज आदरणीय युवराज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या नाविन्यपूर्ण व्यवसायास मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
संभाजी ब्रिगेड धाराशिव-उ'बाद

 #वाढदिवस_महाराष्ट्राच्या_जाणत्या_नेतृत्वाचा ...!!आदरणीय युवराज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज  यांना ५० व्या वाढदिवसाच्य...
11/02/2021

#वाढदिवस_महाराष्ट्राच्या_जाणत्या_नेतृत्वाचा ...!!
आदरणीय युवराज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांना ५० व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...🙏🚩

माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जयंती...त्या निमित्त माता रमाईला कोटी कोटी नमन...💐💐
07/02/2021

माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जयंती...
त्या निमित्त माता रमाईला कोटी कोटी नमन...💐💐

जे कां रंजले गांजले  त्यांसि म्हणे जो आपुले तोचि  साधु ओळखावा देव तेथेंचि जाणावासंत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त...
02/02/2021

जे कां रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा देव तेथेंचि जाणावा
संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!🙏💐

Address

Osmanabad
413509

Telephone

+918380863572

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Balaji Marwadkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akshay Balaji Marwadkar:

Share

Category