ग्रामपंचायत कार्यालय वडगांववाडी, ता. लोहारा जि. धाराशिव

  • Home
  • India
  • Osmanabad
  • ग्रामपंचायत कार्यालय वडगांववाडी, ता. लोहारा जि. धाराशिव

ग्रामपंचायत कार्यालय वडगांववाडी, ता. लोहारा जि. धाराशिव सबका साथ,
सबका विकास�

वॉटरशेड ऑर्गनाझेशन ट्रस्ट तर्फे आपल्या गावाला 2000 लीटर क्षमतेची टाकी देण्यात आली (ग्रा. पं. वडगांव वाडी चा 2000₹ लोकसहभ...
28/03/2023

वॉटरशेड ऑर्गनाझेशन ट्रस्ट तर्फे आपल्या गावाला 2000 लीटर क्षमतेची टाकी देण्यात आली (ग्रा. पं. वडगांव वाडी चा 2000₹ लोकसहभाग),

ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने वॉटरशेड संस्थेचे आभार🙏🏻💧

👉🏻कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना 👈🏻दि. 5/2/2023 (रविवार) वाटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ने आयोजित केलेल्या सहली म...
06/02/2023

👉🏻कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना 👈🏻

दि. 5/2/2023 (रविवार) वाटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ने आयोजित केलेल्या सहली मध्ये भेट देता प्रसंगी आकाश भुजबळ (वसुंधरा सेवक, WOTR) आणि वडगांववाडी ग्रामपंचायतचे सदस्य
1. अंकुश भुजबळ (उपसरपंच)
2. निकेश बचाटे (सदस्य प्रतिनिधी)
3. शुभम भुजबळ (सदस्य)
4. इराप्पा गिराम (सदस्य प्रतिनिधी)
5. नागनाथ म्हेत्रे (सदस्य प्रतिनिधी)
उपस्थित होते.

या प्रसंगी फनेपूर - 09
कास्ती खु. & कास्ती बु. - 13
वडगाव - 13
वडगाववाडी - 06
लोहारा खुर्द - 06

असे एकूण लोहारा तालुक्यातून 47 जण उपस्थित होते, यात काही *ग्रामसेवक* सुध्दा होते.....

06/02/2023
👉🏻भास्करराव पेरे पाटील यांचे आदर्श गाव पाटोदा ता. & जि. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सखाहर...
06/02/2023

👉🏻भास्करराव पेरे पाटील यांचे आदर्श गाव पाटोदा ता. & जि. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सखाहरी पेरे (ग्रामरोजगार सेवक, पेरे पाटील यांचे सहाय्यक) यांच्याशी चर्चा करता प्रसंगी.👈🏻

दि. 4/2/2023 (शनिवार) रोजी वाटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ने आयोजित केलेल्या सहली मध्ये भेट देता प्रसंगी आकाश भुजबळ (वसुंधरा सेवक, WOTR) आणि वडगांववाडी ग्रामपंचायतचे सदस्य
1. अंकुश भुजबळ (उपसरपंच)
2. निकेश बचाटे (सदस्य प्रतिनिधी)
3. शुभम भुजबळ (सदस्य)
4. इराप्पा गिराम (सदस्य प्रतिनिधी)
5. नागनाथ म्हेत्रे (सदस्य प्रतिनिधी)
उपस्थित होते.

या प्रसंगी फनेपूर - 09
कास्ती खु. & कास्ती बु. - 13
वडगाव - 13
वडगाववाडी - 06
लोहारा खुर्द - 06

असे एकूण लोहारा तालुक्यातून 47 जण उपस्थित होते, यात काही *ग्रामसेवक* सुध्दा होते.....

🔱शिवशंभू ग्रामविकास पॅनलचे आधारस्तंभ, खंबीर साथ सन्माननीय श्री. दत्तात्रय नेहरू गिराम यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...
01/01/2023

🔱शिवशंभू ग्रामविकास पॅनलचे आधारस्तंभ, खंबीर साथ सन्माननीय श्री. दत्तात्रय नेहरू गिराम यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा💐💐

श्री धनराज विलास बेळे आणि श्री आत्मलिंग रेवण गिराम यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

शुभेच्छुक- शिवशंभू ग्रामविकास पॅनल आणि समस्त ग्रामस्थ वडगांववाडी

वरील सर्वांचा वाढदिवस साजरा करतानाचे काही क्षण.....🤘🏻🤝🔥
👇🏻👇🏻

https://fb.watch/hNyhQ0xk-X/?mibextid=6aamW6

सिद्धाराम-शंकर प्रतिष्ठान, अक्कलकोट येथे सत्कार समारंभ.....✌🏻🤝🔥
29/12/2022

सिद्धाराम-शंकर प्रतिष्ठान, अक्कलकोट येथे सत्कार समारंभ.....✌🏻🤝🔥

वडगांववाडी ग्रामपंचायतवर 🔱शिवशंभू ग्रामविकास पॅनलचा झेंडा.....🚩✌🏻🔥 #दैनिक_पुण्यनगरी
23/12/2022

वडगांववाडी ग्रामपंचायतवर
🔱शिवशंभू ग्रामविकास पॅनलचा झेंडा.....🚩✌🏻🔥

#दैनिक_पुण्यनगरी

जनतेच्या आशीर्वादरुपी आणि बहुमुल्य मतांमुळेच हा विजय साकार झालेला आहे, सर्व मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद🙏🏻या...
21/12/2022

जनतेच्या आशीर्वादरुपी आणि बहुमुल्य मतांमुळेच हा विजय साकार झालेला आहे, सर्व मायबाप जनतेचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद🙏🏻

यापुढे ही असेच आशीर्वाद मिळावेत अशीच अपेक्षा आहे🙏🏻

Address

Wadgaonwadi Tal-Lohara
Osmanabad
413608

Telephone

+917020904690

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामपंचायत कार्यालय वडगांववाडी, ता. लोहारा जि. धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ग्रामपंचायत कार्यालय वडगांववाडी, ता. लोहारा जि. धाराशिव:

Share

Category