धाराशिव-Dharashiv

धाराशिव-Dharashiv Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from धाराशिव-Dharashiv, Landmark & historical place, Dharashiv, Osmanabad.

22/09/2025

पारगाव - जिल्हा धाराशिव : गाव पाण्यात, शेत पाण्यात 🥺

पारगाव परिसरात अतिवृष्टीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावाभोवतीच्या नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गावातील रस्ते, शिवार आणि घरे पाण्यात वेढली गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाले असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून मदतीची मागणी जोर धरत आहे.

"गाव पाण्यात, शेत पाण्यात - पारगावची जनजीवन विस्कळीत!

धाराशिव जिल्ह्यामध्ये शाळांना उद्या २३ सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाच्या वतीने सुट्टी ,अतिवृष्टी , सततधार पाऊस , पूर परिस्...
22/09/2025

धाराशिव जिल्ह्यामध्ये शाळांना उद्या २३ सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाच्या वतीने सुट्टी ,

अतिवृष्टी , सततधार पाऊस , पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात मंगळवारी सुट्टी.

02/10/2024

1987 सालचे आई तुळजाभवानीचे मंदिर तुळजाभवानी मंदिराच्या काही दुर्मिळ आणी प्रसन्न आठवणी

26/09/2024

आपलं धाराशिव

08/08/2022

#रक्षाबंधन

आज केले का विश ! 😬😂
30/07/2022

आज केले का विश ! 😬😂

30/07/2022

आजच्या मुसळधार पावसाने रामलिंग धबधब्या जवळील निर्मान झालेले ओढ्याचे दृश्य 😱😱

#रामलिंग #येडशी #धाराशिव

30/07/2022

रामलिंग धबधब्याचे रौद्ररुप पाहिलत का..?

#रामलिंग #येडशी #धाराशिव

30/07/2022

रामलिंग धबधब्या जवळील दृश्य..!

#धाराशिव #रामलिंग #येडशी

30/07/2022

येडशी व परिसरात मुसळधार पाऊस..
रामलिंग पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी झाली अवस्था..

#धाराशिव

संजय राऊत यांनी घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत, लवकरच सामनातून प्रसिद्ध होईल.
23/07/2022

संजय राऊत यांनी घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत, लवकरच सामनातून प्रसिद्ध होईल.

19/07/2022

पुरांच अस रौद्र रुप पाहिलंत का...?

#धाराशिव

Address

Dharashiv
Osmanabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाराशिव-Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share