Omerga Shivsena - उमरगा शिवसेना

  • Home
  • India
  • Omerga
  • Omerga Shivsena - उमरगा शिवसेना

Omerga Shivsena - उमरगा शिवसेना omerga shivsena

30/11/2025

कुठल्याही संकटात जो उमरगेकरा सोबत उमरग्याची मायबाप जनता त्यांच्यासोबत…..

अनुक्रमांक २
गायकवाड किरण रविंद्र 🏹🚩🙏🏼

27/11/2025

.              *Ntv Breaking*📹उमरग्यात शिवसेना–काँग्रेस युती प्रचाराचा *नारळ फुटला.!* 🚩धडाकेबाज प्रचार शुभारंभ; *प्रचार ...
22/11/2025

. *Ntv Breaking*
📹उमरग्यात शिवसेना–काँग्रेस युती प्रचाराचा *नारळ फुटला.!* 🚩धडाकेबाज प्रचार शुभारंभ; *प्रचार रणसंग्राम सुरू.!*🔥 शिवसेना-काँग्रेस युतीचा *मेगा शो;* नागरिकांची मोठी गर्दी

NTV NEWS MARATHI 💌Contact- [email protected]🌐Website - https://ntvnewsmarathi.in/📷Instagram - https://www.instagram.com/ntv...

15/11/2025
14/11/2025

Kiran Ravindra Gaikwad

09/11/2025
09/11/2025

अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान तक्रारींसाठी जिल्हा प्रशासनाचा ‘टोल-फ्री क्रमांक 1077’ कार्यान्वित

जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या वाटपाबाबत काही अडचणी आणि तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होत आहेत.या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यांचे निवारण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने एक विशेष टोल-फ्री क्रमांक 1077 कार्यान्वित केला आहे.

हा टोल-फ्री क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कार्यरत राहणार आहे.शेतकरी या क्रमांकावर अनुदान वाटप,रक्कम न मिळणे, अर्जाची स्थिती,तसेच संबंधित शासकीय कार्यालयांकडून होणारा विलंब यासंबंधी आपली तक्रार नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींचे निवारण संबंधित विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या सेवेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण वेगाने व सुलभपणे करता येईल,असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव (महसूल शाखा) यांच्यामार्फत देण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना थेट तक्रार नोंदविण्यासाठी सोयीस्कर व पारदर्शक माध्यम उपलब्ध करून देणे हा आहे.शेतकऱ्यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

चला तयारीला लागा....
04/11/2025

चला तयारीला लागा....

*खुद आमदाररांच्या गावात अवैद्य धंधायला उदान…*
18/10/2025

*खुद आमदाररांच्या गावात अवैद्य धंधायला उदान…*

Address

Omerga
413606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omerga Shivsena - उमरगा शिवसेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share