भैय्या आपल्या हक्काचे - हणमंतवाडी अंबु

  • Home
  • India
  • Nilanga
  • भैय्या आपल्या हक्काचे - हणमंतवाडी अंबु

भैय्या आपल्या हक्काचे - हणमंतवाडी अंबु social work

04/11/2024
विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीरनिलंगा विधानसभा मतदारसंघातून श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांना उमेदवा...
20/10/2024

विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर
निलंगा विधानसभा मतदारसंघातून श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांना उमेदवारी जाहीर

विश्वास जुना, संभाजीभैय्याच पुन्हा! #गुलाल_आपलाच #भैय्याआपल्याहक्काचे                        #भैय्या  #निलंगा_विधानसभा  ...
19/10/2024

विश्वास जुना, संभाजीभैय्याच पुन्हा!
#गुलाल_आपलाच

#भैय्याआपल्याहक्काचे #भैय्या #निलंगा_विधानसभा #संभाजीपाटील #निलंगा #लातूर #जनसेवक

*शेतकऱ्यांसाठी झटणारा..*         *शेतकऱ्यांसाठी राबणारा..**शेतकरी नेता.......आपले शंभू भैया**निलंगा विधानसभेतील शेतकऱ्या...
11/10/2024

*शेतकऱ्यांसाठी झटणारा..*
*शेतकऱ्यांसाठी राबणारा..*
*शेतकरी नेता.......आपले शंभू भैया*

*निलंगा विधानसभेतील शेतकऱ्यांसाठी मागील काळात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याचे गाळप चालू करून अर्थात कारखाना चालू करून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उसाचे प्रश्न मार्गी लावले.*

*याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेणारे सोयाबीन पिकासाठी सोयाबीनच्या चांगल्या भावासाठी सोयाबीनला योग्य भाव देऊन सोयाबीन खरेदी करण्यासाठी निलंगा शहरालगत...*

*" नर्मदा सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन युनिट "*
*" भव्य उद्घाटन सोहळा "*

*उद्या दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ठीक 11:30 वाजता करण्याचे योजिले आहे.*

*उद्घाटन (शुभ हस्ते)*
*श्रीमती रूपाताई अक्का पाटील निलंगेकर.*
*(माजी खासदार महाराष्ट्र राज्य )*
*प्रमुख उपस्थिती*
*आ.श्री. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर.*
*(माजी मंत्री महाराष्ट्र राज्य)*

*कार्यक्रमाची वेळ:- दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 ठीक 11:30 वाजता.*
*स्थळ :- इनामवाडी .निलंगा.*

*तरी निलंगा विधानसभेमधील सर्व शेतकरी बांधवांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.*

🙏🏻🌷🙏🏻

Address

Hanmantwadi (abu)
Nilanga

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भैय्या आपल्या हक्काचे - हणमंतवाडी अंबु posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share