18/09/2025
हे सर्व,
आपल्या सर्वांच्या सहकार्याचे हे फलित आहे.
चि.ओम दत्तात्रय बिराजदार MBBS साठी निवड झाली.त्यांच्यासाठी आर्थिक मदत निधी एकत्रिक करणे
एकट्याचे हे कामच नाही..
आतापर्यंतची सर्व आर्थिक शैक्षणिक मदत निधी 81000रु कार्यक्रमात सुपुर्द करण्यात आली..
या निधीला सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रमंडळी आणि गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार..
*आमचे प्रेरणास्रोत,मार्गदर्शक..कॅ.शाहूराज बिराजदार भाऊ यांचे विशेष आभार*
🙏🏻
Paid using PhonePe UPI.
Explore the app now: https://phon.pe/download2025