238 ero Office

238 ero Office Electon

26/09/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

वोटर हेल्पलाइन अॅपद्वारे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा- https://youtu.be/m06vBsjTyBA?si=w8opTYNYBEo35bJt

15/09/2023
15/09/2023
२३८- निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्‍यातील निलंगा शहरातील भिल्‍ल वस्‍ती मध्‍ये महिला व नव मतदार नोंदणी करण्‍य...
06/09/2023

२३८- निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्‍यातील निलंगा शहरातील भिल्‍ल वस्‍ती मध्‍ये महिला व नव मतदार नोंदणी करण्‍याकरीता विशेष मोहिम राबिण्‍यात आली त्‍या प्रसंगी निलंगा तालुक्‍याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मा.श्रीमती उषाकिरण श्रंगारे मॅडम, मंडळ अधिकारी श्री देशमुख साहेब, श्रीमती कावळे मॅडम, तसेच बिएलओ श्रीमती सुधा कांबळे व भिल्‍ल वस्‍तीतील ग्रामस्‍त उपस्थित होते.

05/09/2023

सुंदर निसर्ग सुंदर ठेवण्यासाठी, त्याचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करतोय का? मी येतोय य....

05/09/2023
05/09/2023

शहरात न पळता आपल्या मुळ ठिकाणीच राहून आपल्या सिंधुदुर्गातलेच हे युवा प्रतिनिधी येत आहेत आपल्याशी संवाद साधण्यासाठी लोकशाही गप्पा भाग ११. म्हणूनच भोंसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग येथे घेऊन येत आहोत लोकशाही गप्पा भाग ११. लोकशाही गप्पांची थीम आहे #लोकशाही_जीवनप्रणाली_आणि_शिक्षण. मग येताय ना ह्या परिसंवादात सहभागी होण्यासाठी!


23/08/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र
आयोजित
#अभिव्यक्ती_मताची


जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा

स्पर्धेचा कालावधी : १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.

स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.

किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

23/08/2023

#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची आणि त्यांच्या समवेत कुटुंबीयांची मतदार यादीतील नावाची पडताळणी केली. त्यावेळची काही क्षणचित्रं-

Address

SDM Office
Nilanga

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 238 ero Office posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share