Saurabh naik nilangekar

Saurabh naik nilangekar श्री स्वामी समर्थ ♥️🙏

15/07/2022
लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहाला मराठवाड्याचे भूषण तथा महाराष्ट्राचे  मा.मुख्यमंत्री स्व. डॉ.शिवाजीराव पाट...
14/12/2021

लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहाला मराठवाड्याचे भूषण तथा महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री स्व. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नाव देण्यात आले..

Believe that we have it, and we will have it..     #जिंदगी
17/10/2021

Believe that we have it, and we will have it..



#जिंदगी

29/09/2021

भैय्यासाहेब

#ओलादुष्काळ
#मराठवाडा


" #अक्का_फाउंडेशन" यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय  #निलंगा येथे भाजपा युवा नेते श्री.  #अरविंद_भैय्या_पाटील_निलंगे...
01/06/2021

" #अक्का_फाउंडेशन" यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय #निलंगा येथे भाजपा युवा नेते श्री. #अरविंद_भैय्या_पाटील_निलंगेकर यांच्या 'संकल्पनेतून' (पेड्रट्रिक I.C.U) चे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच...लहान- मुलांच्या सेवेत दाखल होणार !

#जनतेचा_विश्वासाला_जागणे, #त्यांच्यासाठी_काम_करणे, #अरविंदभैय्या जनतेसाठी जबाबदारी समजतात....



#आपुलकी
#जिंदगी

अंतर्मुख होऊन आंतरिक शांतीचा शोध घेतला तरच जगातील बाह्य शांतीची अनुभूती येऊ शकते... निसर्गाच्या आणि महापुरुषांच्या सानिध...
24/03/2021

अंतर्मुख होऊन आंतरिक शांतीचा शोध घेतला तरच जगातील बाह्य शांतीची अनुभूती येऊ शकते... निसर्गाच्या आणि महापुरुषांच्या सानिध्यात, त्यांच्या विचारांच्या वलयात अंतर्मुख होणे अधिक सोपे होते...

18/01/2021

"ग्रामपंचायत निवडणूक" - २०२१

निलंगा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती पैकी ३४ ग्रामपंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व !

माजी पालकमंत्री तथा आमदार मा.श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, भाजपा युवा नेते मा.श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व...!

सर्व नुतन ग्रामपंचायती 'सदस्यांचे' हार्दिक अभिनंदन!


"Ⓦⓔ ⓓⓞⓝ'ⓣ ⓢⓤⓡⓡⓔⓝⓓⓔⓡ. ⓦⓔ ⓦⓘⓝ ⓞⓡ ⓦⓔ ⓓⓘⓔ."
11/01/2021

"Ⓦⓔ ⓓⓞⓝ'ⓣ ⓢⓤⓡⓡⓔⓝⓓⓔⓡ. ⓦⓔ ⓦⓘⓝ ⓞⓡ ⓦⓔ ⓓⓘⓔ."

24/09/2020


Address

Nilanga

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saurabh naik nilangekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saurabh naik nilangekar:

Share

Category