जय हरी समर्थक

जय हरी समर्थक आमदार बाळासाहेब मुरकुटे समर्थ

आग्रहाचे निमंत्रण 🙏
05/02/2026

आग्रहाचे निमंत्रण 🙏

03/11/2025

आज उत्पत्ती एकादशी वारी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व संत तुकाराम महाराज संस्थान येथे माजी आमदार बाळासाहेब ...
26/11/2024

आज उत्पत्ती एकादशी वारी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व संत तुकाराम महाराज संस्थान येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मनोभावे दर्शन घेतले.

निवडणुकीमध्ये पराजय स्वीकारून माजी आमदार मुरकुटे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्या सोबत एका जीवाने आणि एका विचाराने जनतेच्या सेवा करण्यासाठी माऊलीच्या आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली आहे.

प्रसंगी इंजिनीयर श्री सुनीलजी वाघ, श्री बाबासाहेब कांगुने,श्री देविदास साळुंके,श्री डॉ प्रवीण जपे ,श्री विवेक नन्नवरे, श्री प्रतीक शेजुळ,श्री किशोर मगर* , *श्री गोरक्षनाथ बेळे ,श्री महेश काकडे,श्री विकी आरगडे, श्री सचिन शिरसागर,श्री सचिन भांड,श्री महेश निपुंगे आदी उपस्थित होते.

आणखी किती साथ द्यायची?
14/11/2024

आणखी किती साथ द्यायची?

14/11/2024

१४ नोव्हेंबर च्या सभेत साहेब म्हणतात
तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू.
२ टर्म आमदार, २.५ वर्ष मंत्रिपद
अजूनही फक्त प्रयत्नच करा. विकास काही करू नका.

शेतकऱ्यांच्या उसाला पाचशे रुपये कमी भाव देवून नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचे लाखोंचे नुकसान करणाऱ्यांना शेतक...
07/11/2024

शेतकऱ्यांच्या उसाला पाचशे रुपये कमी भाव देवून नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचे लाखोंचे नुकसान करणाऱ्यांना शेतकरी मतदान करतील का?

#शेतकरी

07/11/2024

Address

Newasa
414603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय हरी समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share