Team Varsha Chaudhari

Team Varsha Chaudhari Team Varsha Chaudhari

09/05/2026
27/04/2026

नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मी नगर झोनच्या सभापतीपदी आज माझी सहकारी नगरसेविका सौ लक्ष्मीताई यादव यांनी औपचारिक पदभार स्वीकारला.
त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.

27/04/2026

माझ्या प्रभाग क्र 16 मधील करुणा गॅस कंपनी मध्ये होते असलेल्या अनियमितते बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन माननीय निवासी उप-जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदर एजन्सी वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

नागपूर महानगरपालिकेतील नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या स्वीक...
15/04/2026

नागपूर महानगरपालिकेतील नवनियुक्त स्वीकृत सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी जाहीर करण्यात आलेले सर्व स्वीकाृत नगरसेवकांना शुभेच्छा.

प्रभाग क्र. १६ मधील बजाज नगर भागात आज विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. यावेळी सुरू असलेल्या...
12/04/2026

प्रभाग क्र. १६ मधील बजाज नगर भागात आज विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. यावेळी सुरू असलेल्या आणि नियोजित कामांची माहिती घेतली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, भविष्यातील गरजा आणि परिसराच्या सौंदर्यीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी भाजप कार्यकर्ते श्री. जयंत आदमने जी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेंद्रनगरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुविधेसाठी ड्रेनेज समस्येवर  तोडगा काढण्याचे काम काल महानगर पालिकेच्या कर्म...
12/04/2026

सुरेंद्रनगरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुविधेसाठी ड्रेनेज समस्येवर तोडगा काढण्याचे काम काल महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण केले. लोकांच्या समस्या सोडवणे हीच आमची प्राथमिकता!



सुरेंद्रनगर महिला मंडळाच्या वतीने सोमवार, ६ एप्रिल रोजी राधाकृष्ण मंदिरामध्ये चैत्र गौरी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे अतिशय उ...
10/04/2026

सुरेंद्रनगर महिला मंडळाच्या वतीने सोमवार, ६ एप्रिल रोजी राधाकृष्ण मंदिरामध्ये चैत्र गौरी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. चैत्र मासाचे सौंदर्य आणि परंपरेचा वारसा जपत, सर्व महिलांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला.

​या मंगलमयी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली.

Address

Bisrampur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Varsha Chaudhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share