31/12/2025
service seva
hich Eshawer seva #स्वखर्चातून गरजूंना मदत.
sir (Prof.)
#आज दुपारी माझे फेसबुक सोशल मीडियावरील व्हिडिओ बघून नेरूळ गावातील एक गरजू महिला माझ्या घरी आली.सदर महिलेचा कचरा वेगळा करत असताना कचरा गोळा करणाऱ्या मशीनमध्ये हात गेल्यामुळे,तिच्या एका हाताची सर्व बोटे गेलेली आहेत. तिला माझ्याकडून आर्थिक मदत हवी होती. परंतु आम्ही स्वखर्चातून गरजू लोकांना राशन, भोजन, सकाळचा नाश्ता, पांगरायला शाल अशा प्रकारची मदत करत असल्यामुळे. तिची आर्थिक मागणी मी पूर्ण करू शकलो नाही,याचा मला खेद आहे. परंतु सदर महिलेला मी घरगुती राशनची नक्की मदत केली.
#❤️❤️