21/01/2025
🖋️यशस्वी कथालेखक बना...
विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
"कथालेखन : तंत्र आणि मंत्र"
👉नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
👩🏫 मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (सुप्रसिद्ध कथालेखिका)
🗓️दिनांक: 11 ते 14 फेब्रुवारी, 2025
🕗वेळ: रात्री 8 ते 9
◽कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◽कार्यशाळेतील विषय :
✅ कथा म्हणजे काय?
✅ कथा, गोष्ट, अनुभवकथन, लेख यातील फरक
✅ कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
✅ कथेचा जन्म व कथाबीज
✅ कथालेखनाचे प्रकार
✅ कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
✅ उत्तम कथाकार कसे होता येईल?
✅ यशस्वी कथेची वैशिष्टये
◽सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/katha
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.
📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645
🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏