Panther Movement

Panther Movement Social activities Bhausaheb Kamble - : Panther Movement

26/03/2026
“A beautiful new chapter begins for my dear friend.Wishing you a lifetime of love, happiness, and togetherness. Congratu...
11/03/2026

“A beautiful new chapter begins for my dear friend.
Wishing you a lifetime of love, happiness, and togetherness. Congratulations!” 💍

धर्मवीर शंभूराजेंचे शेवटचे काही शब्द……."आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहात असाल मला,पण मला तुमचं आभाळाएवढं रुप प...
21/02/2026

धर्मवीर शंभूराजेंचे शेवटचे काही शब्द…….

"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहात असाल मला,
पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो.

आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु".

तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता.

अन् तुम्हाला "आबासाहेब, अशी साद घालायला जीभही उरली नाही हो.

पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन,
हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे……

जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत आणि मरायच कसं हे मी शिकवेन...…



"सकलशास्त्रपंडित, ज्ञानकोविंद, सर्जा, रणधुरंदर, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज, धर्मवीर श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय"

!! जय रौद्र शंभो !!

CP

३९५ किल्ले जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची अथवा वास्तूशांतीची पुजा न घालणारे विज्ञानवादी राजे, बारा बलुतेदार आणि अ...
19/02/2026

३९५ किल्ले जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची अथवा वास्तूशांतीची पुजा न घालणारे विज्ञानवादी राजे, बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देवून खऱ्या अर्थाने जातीनिरपेक्ष,धर्मनिरपेक्ष समाज-व्यवस्था निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक,कुळवाडी भूषण,रयतेचे जाणते राजे, शेतकऱ्याच्या देठालाही थक्का न लावता प्रजाहित दक्ष राजे, शेतकऱ्यांना बिगर व्याजी कर्ज देणारे , सर्वधर्मांना आदराची वागणूक देणारे, गनिमी काव्याचे तंत्र अवलंबून गणीमाना घाम फोडणारे, अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधणारे, पराक्रमाच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजविणारे महापराक्रमी असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!! ज्यांनी पोवाडा लिहुन पहिली जयंती साजरी केली त्यांना मानाचा मुजरा !!! जय भिम,जय जिजाऊ,जय शिवराय.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏
03/01/2026

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏

भवताल कितीही नासुदे… क्रूर, हिंस्त्र झुंडीनं कितीही उच्छाद मांडुदे… हा स्तंभ त्या झुंडीच्या मनात कायम एक दहशत ठेवेल की ए...
02/01/2026

भवताल कितीही नासुदे… क्रूर, हिंस्त्र झुंडीनं कितीही उच्छाद मांडुदे… हा स्तंभ त्या झुंडीच्या मनात कायम एक दहशत ठेवेल की एक ना एक दिवस या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे !

या भुमीत स्वातंत्र्य, समता, बंधुताच नांदणार आहे.

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावच्या जिगरबाज योद्ध्यांना मानाचा मुजरा.

जय शिवराय… जय भीम !

06/12/2025

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन 💐

Address

Vashi
Navi Mumbai
400705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panther Movement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category