जल जीवन मिशन महाराष्ट्र

जल जीवन मिशन महाराष्ट्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जल जीवन मिशन महाराष्ट्र, Government Organization, १ ला मजला, सिडको भवन (दक्षिण कक्ष), सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई/४००६१४, India, NAVI MUMBAI.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली "हर घर तिरंगा" ही मोहीम संपूर्ण देशभर राष्ट्रीय अभिमान आणि जनसहभागाचे प्रतीक ठरली ...
08/08/2025

सांस्कृतिक मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली "हर घर तिरंगा" ही मोहीम संपूर्ण देशभर राष्ट्रीय अभिमान आणि जनसहभागाचे प्रतीक ठरली आहे. या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने, सांस्कृतिक मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने "हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता : स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसह" ही आठवडाभर चालणारी विशेष मोहीम ८ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरी केली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज दि. ०८.०८.२०२५ रोजी राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात आला.

जल जीवन मिशनमुळे महिला सक्षमीकरणास मदत होत असून ग्रामीण भागात प्रति व्यक्तीस ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आ...
13/07/2025

जल जीवन मिशनमुळे महिला सक्षमीकरणास मदत होत असून ग्रामीण भागात प्रति व्यक्तीस ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

#जलजीवनमिशन #महिलासक्षमीकरण #ग्रामीणविकास #शुद्धपाणी

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांची मुलाखत  https://mahasamvad.in/...
03/07/2025

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांची मुलाखत

https://mahasamvad.in/171093/

#जलजीवनमिशन #जयमहाराष्ट्र

• Hon’ble Secretary, DDWS, GoI, Shri Ashok Kumar K. Meena reviewed the progress of work done under JJM &SBM(G) at head o...
02/06/2025

• Hon’ble Secretary, DDWS, GoI, Shri Ashok Kumar K. Meena reviewed the progress of work done under JJM &SBM(G) at head office of WSSD.
• Shri Sanjay Khandare, Principal secretary, WSSD, Maharashtra, Shree. E. Ravendiran.
Mission Director, SWSM, Maharashtra, Smt. Sushama Satpute, Additional Mission Director, SWSM and HOD’s of all departments of JJM & SBM(G) were present in the meeting.

श्री. अशोक कुमार के मीना, मा.सचिव पेयजल व स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे महाराष्ट्रात आ...
01/06/2025

श्री. अशोक कुमार के मीना, मा.सचिव पेयजल व स्वच्छता विभाग, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे महाराष्ट्रात आगमनानंतर, श्री. ई. रविंद्रन, मा. अभियान संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांनी स्वागत केले. दि. १ व २ जून, २०२५ या दोन दिवसांच्या भेटी दरम्यान जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत व पालघर जिल्ह्यातील अभियानांच्या कामाची पाहणी करणार आहेत.

Honoured to welcome, Hon’ble Secretary, DDWS, GoI, Shri Ashok Kumar K. Meena on his field visit to Maharashtra. Warmly welcomed by Mission Director, SWSM, WSSD, Mr. E. Ravendiran.
The visit aims to review the Progress of Jal Jeevan Mission and SBM(G) and including a field visit to Palghar district to overview progress of schemes under these Missions.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत राबविण्यात  येणा-या  जल जीवन मिशनचे यश      #टंचाईमुक्त  #जलशु...
30/04/2025

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या जल जीवन मिशनचे यश

#टंचाईमुक्त #जलशुद्धीकरण #जलजीवनमिशन #पाणीपुरवठा

नाशिक येथील गंगा म्हाळुंगी ग्रामपंचायतअंतर्गत गोविंदपुरी गाव 'टँकरमुक्त'  #गोविंदपुरी  #टँकरमुक्तगाव  #जलजीवनमिशन  #पाणी...
22/04/2025

नाशिक येथील गंगा म्हाळुंगी ग्रामपंचायतअंतर्गत गोविंदपुरी गाव 'टँकरमुक्त'

#गोविंदपुरी #टँकरमुक्तगाव #जलजीवनमिशन #पाणीपुरवठा #स्वच्छभारत #ग्रामीणविकास #पाणीसंधारण #टँकर #टँकरमुक्त #नाशिक

Women in self- group to ensure sustainability of water supply scheme under JJM
13/03/2025

Women in self- group to ensure sustainability of water supply scheme under JJM

Water Woes End: Shalu's Leadership Transforms Village
12/03/2025

Water Woes End: Shalu's Leadership Transforms Village

Tribal Community's Quest for Water Self-Sufficiency (From drudgery to dignity)
11/03/2025

Tribal Community's Quest for Water Self-Sufficiency
(From drudgery to dignity)

'दिलखुलास' कार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते मॅडम यांची मुलाखतमुंबई, दि. 7: माहिती व ज...
10/03/2025

'दिलखुलास' कार्यक्रमात 'जल जीवन मिशन'च्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते मॅडम यांची मुलाखत

मुंबई, दि. 7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती 'दिलखुलास' कार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्त' राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जल जीवन मिशनच्या अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'दिलखुलास' कार्यक्रमात सोमवार दि. 10, मंगळवार दि. 11 आणि बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्युज ऑन 'ए आयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महिलांच्या दैनंदिन जीवनात 'पाण्याला' अनन्यसाधारण महत्त्व असून महिला सबलीकरण आणि जलसंवर्धन हे परस्परांशी जोडले गेलेले विषय आहेत. घरातील स्वच्छता, अन्न तयार करणे, शेतीकाम आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि सहज पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून पाण्याचे संवर्धन आणि शुद्ध पाणीपुरवठा यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान दिले पाहिजे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जल जीवन मिशनसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत राज्यात कोणते उपक्रम सुरू आहेत, त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे तसेच महिलांनी हे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे सहभाग घेणे आवश्यक आहे, याबाबत अतिरिक्त अभियान संचालक श्रीमती सुषमा सातपुते 'मॅडम यांनी दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

जल जीवन मिशन मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील विशेष निमंत्रित श्रीमती. सुजाता बाळकृष्ण गोसावी ग्रा.पं.म्हापण...
13/02/2025

जल जीवन मिशन मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील विशेष निमंत्रित श्रीमती. सुजाता बाळकृष्ण गोसावी ग्रा.पं.म्हापण ता. वेंगुर्ला, जि. सिंधूदुर्ग यांना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थिती यांच्या कामाची संक्षिप्त ओळख.

#हरघरजल #हरघरनल #जलजीवनमिशन #केंद्रसरकार #जलशक्तिमंत्रालय #महाराष्ट्रराज्य #महाराष्ट्रशासन

Address

१ ला मजला, सिडको भवन (दक्षिण कक्ष), सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई/४००६१४, India
Navi Mumbai
400614

Alerts

Be the first to know and let us send you an email when जल जीवन मिशन महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share