Gor Sena

Gor Sena Jay gor Jay sevalal

जय गोर    जय मरियामा     जय सेवालाल     जय नायक साहेब .....गोरू के सन्मान में गोर सेना मैदान में......डुप्लिकेट भांमटार ...
17/06/2023

जय गोर जय मरियामा जय सेवालाल जय नायक साहेब
.....गोरू के सन्मान में गोर सेना मैदान में......
डुप्लिकेट भांमटार आरक्षणे मायिरो अतिक्रमण हटायसारू
प्रत्येक जिल्हार ठकाणेप....रास्ता रोखो आंदोलन.....
१९ जून २०२३ सोमवार
प्रमुख नेतृत्व : प्रा.संदेश चव्हाण ( राष्ट्रीय अध्यक्ष, गोर सेना )
प्रमुख मागणी :- सारी गोर बंजारा भाई भेनेन कळायेम आरोछ कि आपळे समाजेर वि.जा.अ. आरक्षणेंपर फार मोठो वगम बोगस राजपुत भामटा प्रमाणपत्रेर आरोछ, दनेती दन बोगसेर प्रमाण बडरोछ हाणूच चालतो रिय तो आपळे समाजेर आरक्षण धोकेम आवजाय आपळे आईवाळ पिढीर उज्ज्वल भविष्यासेसारू बोगस राजपूत भामटा विरोधेम रास्ता रोखो आंदोलन सारू, आपळ १९ जून २०२३ दन सोमवार आपळे जिल्हार ठकाणेप ठीक ११ वाजता उपस्थित रियो इ मारो जा

विंनती आपळो प्रा.संदेश चव्हाण ( राष्ट्रीय अध्यक्ष, गोर सेना )

टीप : जेन काई व्हिडिओ न्यूज वाटलगायेर वीय तो हमार मोबाइल नंबर छ : 08999437253 ये नंबरेप सेंड करो
Sandesh Chavan

03/01/2023

जेपी नड्डाचा पोस्टर असो वा पंतप्रधान असो संबंध बंजारा समाजाच्या आस्था खेळत असाल तर याद राखा
B.J.P सरकार आमच्यामुळे आहे आम्ही बिजेपी सरकार मुळे नाही महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेल्या दलाल ना आणि हे कळले पाहिजे जाहीर निषेध 🏴

💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥"  गोर सिकवाडी सामाजिक चळवळीचे मुखिया सामाजिक कार्यातील मार्गदर्शक...क्रांतिसूर्य नायक काशिनाथ भिया ख...
14/01/2022

💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥🏳️💥
" गोर सिकवाडी सामाजिक चळवळीचे मुखिया सामाजिक कार्यातील मार्गदर्शक...
क्रांतिसूर्य नायक काशिनाथ भिया खोला
यांची 13 जानेवारी जयंती निमित्त शेरी तांडा ता. मुखेड जि. नांदेड या ठिकाणी मूर्ती प्रस्थापित करण्यात आली 🙏🙏

11/01/2022

ना गिनकर देता है,
ना तोलकर देता है,
जब भी मेरा सेवालाल देता है,
दिल खोल कर देता है।…..
एकच लाल सेवालाल 🙏

श्री संत सेवालाल महाराज की जय !!!!!!!!!!

गोर सेने ची बुलंद तोफ, भारतातील सर्व राज्यात गोर सेनेचे कार्य करणारे आमचे मार्गदर्शक गोर सेने चे  #राष्ट्रीय_प्रवक्ते आद...
05/01/2022

गोर सेने ची बुलंद तोफ, भारतातील सर्व राज्यात गोर सेनेचे कार्य करणारे आमचे मार्गदर्शक गोर सेने चे #राष्ट्रीय_प्रवक्ते आदरणीय #अरुण_भाऊ_चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....🎂💐🙏🙏🎂💐🎂

*गोर बंजाराचा पोरीयातारा*              आज गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस. संदेश भाऊ च...
04/01/2022

*गोर बंजाराचा पोरीयातारा*

आज गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस. संदेश भाऊ चव्हाण यांचा जन्म बुलडाणा जिल्हातील हनवतखेड या एका छोट्याशा खेड्यात झाला. प्रत्येक माता पित्यांना वाटाव तस त्यांच्याही माता पित्यांना वाटत होत की, संदेश भाऊंनी डाॅक्टर, इंजिनियर वकिल व्हांव आणि ते तेवढे शिक्षणात हुशार सुध्दा होते. परंतु, नियतीला ते मान्य नव्हत. घरची परिस्थिती सधन असतांना ते या खडतर प्रवासाला का निघाले असावेत? तर संदेश भाऊचं शिक्षण चालु असतांना काशिनाथजी नायकांनी गोरसिकवाडी नावाच्या चळवळीच रोपटं लावल होतं. त्यात एका कार्यक्रमात संदेश भाऊंनी हजेरी लावली आणि त्यात काशिनाथजी नायकांची अोळख सुध्दा झाली.

नंतर काही दिवसांनी संदेश भाऊंनी नायका सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली पण नायकांनी त्यांना नकार दिला. का? तर संदेश भाऊ दिसायला नाजुक सडपातळ बांधा चांगल्या घरचे दिसत होते. त्यामुळे नायकांनी तु यात काम करु शकणार नाही असं सागितल. नायकांनी त्यांना समजावून सांगीतल की, यामध्ये खुप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील, डोंगर दर्यातुन हिंडाव लागेल, ऊन वारा पाऊस झेलावं लागेल कधी ऊपाशी तापाशी राहावं लागेल. हे सारं एकल्या नंतर त्या पहाडाच्या उंचिच्या निधड्या छातीच्या संदेश भाऊंनी होकार दिला आणि शेवटी इथल्या जुलमी समाज व्यवस्थेचा अभ्यास केल्या नंतर त्यांनी अविवाहित राहुन समाज परिवर्तनाचं व्रत स्विकारल.

*संदेश भाऊ सोबतचे काही दिवस:* २०१०-११ मध्ये मुंबईला वधु वर परीचय मेळावा होता त्यावेळेस संदेश भाऊंनी मला पण तिथे बोलावलं. दिवसभर फिरुन आल्या नंतर आम्ही सारेच दमलो होतो, रात्री ११ वाजता जेवण केल्यानंतर आम्ही रुमकडे निघालो संदेश भाऊंनी माझ्या खांद्यावर हात दिला होता. चालता चालता संदेश भाऊ म्हणतात की, जरा लवकर चला. तर मी म्हटल की, संदेश भाऊ आता आपल्याला झोपायचचं आहे, जाऊ आरामाने.. *तर संदेश भाऊ म्हणाले नाही, मला कपडे धुवायचे आहे?* तेव्हां मी संदेश भाऊला म्हटले की, भाऊ आता ११ वाजले कपडे कशाला धुता आपण कपडे लाँड्रीवर टाकुन देऊ? त्यावर संदेश भाऊ काय म्हणाले असतील? *ते म्हणाले 'अरे विनायक हे समाजाचे पैसे आहेत. आपण हे असे खर्च नाही करु शकत.* 'खरतर हा प्रसंग डोळ्यात पाणी आनणारा होता. ज्याला कधी गरीबी म्हणजे काय माहीत नव्हंत ती व्यक्ती समाजासाठी हे सारं त्याग करायला तयार होता. येवढं केल्यानंतर सुध्दा *ते सकाळी चार साडेचार वाजता ऊठायचे दिवसाच्या कामाची यादी बनवायचे आणि झपाटल्या सारखे काम करायचे.* येवढ काम केल्यानंतरही कधी त्यांच्या चेहर्‍यावर थकवा दिसायचा नाही की, ऊर्जा कमी झालेली दिसायची नाही.

आज ते दिवस नसतील कदाचित परंतु, हा जो सिकवाडी गोरसेनेचा डोलारा ऊभा आहे, त्यात प्रा. संदेश भाऊचा मोठा त्याग आहे.

*आज त्यांच्याकडे OBC च नेतृत्व म्हणुन पाहील्या जात, का तर कोठेही अन्याय अत्याचार झाला तर संदेश भाऊ अग्रस्थानी असतांना दिसतात. त्याचं बरोबर एखादा आंदोलन असेल आणि त्याच नेतृत्व संदेश भाऊकडे असेल तर शासन प्रशानाची धडकी भरते. का तर त्यांना माहीत आहे लाखोने लोक जमा होणार. कोणताही राजकीय वारसा नसतांना त्यांच्या एका हाकेला लाखो लोक जमा होतात. *का तर लोकांना माहीत आहे आपला नेता सत्तेसाठी पैशासाठी कोणापुढे झुकणार नाही.*

शेवटी त्या माता पित्याला सलाम ज्यांनी अशा व्यक्तिला जन्मास घातल.

संदेश भाऊ असेच पुढे चालत रहा आम्ही तुमच्या खांद्याला खादा देऊन काम करु... *पुन्हा एकदा वाढदिवशाच्या शुभेच्छा!*

हे मंत्री-संत्री गावोगावी पोचले नाही पण एसटी कर्मचारी गावोगावी पोहोचले पगार वेळेवर न होता ही सेवा बजावणाऱ्या तमाम कर्मचा...
12/11/2021

हे मंत्री-संत्री गावोगावी पोचले नाही पण एसटी कर्मचारी गावोगावी पोहोचले पगार वेळेवर न होता ही सेवा बजावणाऱ्या तमाम कर्मचाऱ्यांना आज त्याच गावातील लोकांची गरज आहे म्हणून महाराष्ट्र राज्य गोर सेना चा या आंदोलनात जाहीर पाठिंबा

🏳️सेवालाल महाराज जयंती निमित्त सेवा शुभेच्छा 🏳️
15/02/2021

🏳️सेवालाल महाराज जयंती निमित्त सेवा शुभेच्छा 🏳️

 ्रुपूर्ण_श्रद्धांजलि बंजारा समाज के लिए बहुत ही दुःखद समाचारहमारे धर्मगुरु संत सेवालाल महाराज के भक्त संत श्री  ामाराव_...
30/10/2020

्रुपूर्ण_श्रद्धांजलि
बंजारा समाज के लिए बहुत ही दुःखद समाचार
हमारे धर्मगुरु संत सेवालाल महाराज के भक्त संत श्री ामाराव_बापू जी अब हमारे बीच नहीं ईश्वर उन्हें अपने श्रीं चरणों में स्थान दे और बापू आपकी कृपा द्रष्टि बंजारा समाज पर बनी रहे💐🙏😔😭😭

गोरमाटी समाजेर मोठं मोठे पदाधिकारी ,अधिकारी आणि सरकारेम सोबत रेण काम कररे जे देखो जरा लाज वाटेदो देखो काई चालरोच इ ........
27/08/2020

गोरमाटी समाजेर मोठं मोठे पदाधिकारी ,अधिकारी आणि सरकारेम सोबत रेण काम कररे जे देखो जरा लाज वाटेदो देखो काई चालरोच इ .....तामारो अण ये भाडखाऊ सरकारेर 🏴🏴 जाहीर निषेध 🏴🏴

*मौजे खडकी फाटा ता.हिमायतनगर येथील सतगरु सेवालाल महाराज यांच्या नावांचा असलेला झेंडा अज्ञात व्यक्तीने उखडुन टाकल्यामुळे ...
06/07/2020

*मौजे खडकी फाटा ता.हिमायतनगर येथील सतगरु सेवालाल महाराज यांच्या नावांचा असलेला झेंडा अज्ञात व्यक्तीने उखडुन टाकल्यामुळे आज दि/05/07/2020 रोजी गोर सेना या बंजारा समाजाच्या न्याय,हक्क,अधिकारा साठी लढणारी संघटना कडुन संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मा.पोलिस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन,हिमायतनगर येथे गोर सेना हिमायतनगर कडुन करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण बंजारा समाजातील लोका कडुन निषेध केला जात असून या मुळे सर्व बंजारा समाजामध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.जर वेळेवर संबधित आरोपींना शोध घेऊन अटक करण्यात आले नाही तर गोर सेना हिमायतनगर च्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करुन तीव्र आंदोलन छेडण्यांत येईल अशी माहिती गोर सेना हिमायतनगर कडुन देण्यात आली.*

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gor Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category