Airoli - ऐरोली

Airoli - ऐरोली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Airoli - ऐरोली, Diva - Airoli, NAVI MUMBAI.
(305)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.झिजलास तू चंदनासारखा,गाव...
06/12/2025

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

झिजलास तू चंदनासारखा,
गावकुसाबाहेरची झोपडी, इमारत होताना पाहिली...
तू दिलास मिळवून हक्क शिक्षणाचा...
अन् कोटी कोटी माणसे, मी पुस्तकं वाचताना पाहिली.... ))

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

#6डिसेंबर

Shared as received
26/11/2025

Shared as received

10/11/2025

Address

Diva - Airoli
Navi Mumbai
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Airoli - ऐरोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share