04/03/2026
*होऊ शकत आहे* चा नारा देणारे आणि प्रत्यक्षात उत्तर प्रदेशात बहन मायावती यांना 4 वेळा मुख्यमंत्री बनवणारे मान्यवर कांशीराम जी यांची जयंती संविधान तज्ज्ञ अँड.डॉ सुरेश माने साहेब आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सानपाडा नवी मुंबई येथे साजरी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यावे 🙏
रविवार दिनांक 15 मार्च 2026
वेळ - सायं 6 ते 10
स्थळ- डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, सानपाडा ( जुईनगर Dmart च्या मागे )
--
अँड. नविन प्रतापे
9324094141