Ekdant Ganesh Mitr Mandal

Ekdant Ganesh Mitr Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ekdant Ganesh Mitr Mandal, Social service, Koparkhairane sec-19c Near sai holy faith school, Navi Mumbai (New Mumbai).

“एकदंत गणेश मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ भव्य लकी ड्रॉ आणि खेळ पैठणीचा”🎁🥻……
10/02/2026

“एकदंत गणेश मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ भव्य लकी ड्रॉ आणि खेळ पैठणीचा”🎁🥻……


किल्ले कोंढाणा 2025🪔एकदंत गणेश मित्र मंडळकोपरखैरणे सेक्टर 19, नवी मुंबई
24/10/2025

किल्ले कोंढाणा 2025🪔

एकदंत गणेश मित्र मंडळ
कोपरखैरणे सेक्टर 19,
नवी मुंबई


सर्व मंगल मांगल्येशिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरीनारायणि नमोऽस्तुते।।शुभ नवरात्री
22/09/2025

सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणि नमोऽस्तुते।।
शुभ नवरात्री

आमच्या मंडळाला वेळ काढून भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 🙏✨आपल्या उपस्थितीमुळे आमचा उत्सव अधिकच मंगलमय झाला.
18/09/2025

आमच्या मंडळाला वेळ काढून भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 🙏✨
आपल्या उपस्थितीमुळे आमचा उत्सव अधिकच मंगलमय झाला.

05/09/2025
मंगलमय सत्यानारायण पूजेच्या औचित्याने सुप्रसिद्ध रील्स स्टार जय भोसले यांनी आमच्या गणेश मित्र मंडळ, सेक्टर १९C, नवी मुंब...
30/08/2025

मंगलमय सत्यानारायण पूजेच्या औचित्याने सुप्रसिद्ध रील्स स्टार जय भोसले यांनी आमच्या गणेश मित्र मंडळ, सेक्टर १९C, नवी मुंबई येथे येऊन दर्शन घेतले. 🙏
आपल्या उपस्थितीबद्दल मनःपूर्वक आभार! 🌸✨

27/08/2025

Address

Koparkhairane Sec-19c Near Sai Holy Faith School
Navi Mumbai (New Mumbai)
400 709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekdant Ganesh Mitr Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ekdant Ganesh Mitr Mandal:

Share

Category