Sambhaji Brigade Navi Mumbai

Sambhaji Brigade Navi Mumbai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sambhaji Brigade Navi Mumbai, Social service, Navi Mumbai (New Mumbai).

*माँसाहेब जिजाऊ विज्ञाननिष्ठ होत्या, त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे,  संभाजी ब्रिगेड चे पाचाड पुण्य भूमीतून मोठं आव्हा...
13/01/2025

*माँसाहेब जिजाऊ विज्ञाननिष्ठ होत्या, त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे, संभाजी ब्रिगेड चे पाचाड पुण्य भूमीतून मोठं आव्हान*

*संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सचिन सावंत देसाईंची रोखठोक भूमिका*

*जिजाऊ वंदना व वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी माँसाहेबांना वंदन*

*संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाचाड पुण्यभूमीत माँसाहेब जिजाऊंची 426 वी जयंती उत्साहात साजरी*

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक , सातारा
16/07/2022

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक , सातारा

बजाज फायनान्स कंपनी ला संभाजी ब्रिगेड चा दणका.🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩
03/02/2022

बजाज फायनान्स कंपनी ला संभाजी ब्रिगेड चा दणका.
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩

छत्रपती शिवराय व जगतगुरु तुकोबाराय भक्ती-शक्ती शिल्प  तसेच शरदचंद्रजी पवार अभ्यासिका उदघाटन सोहळा , अमळनेर जळगाव दि.२२ ऑ...
20/10/2021

छत्रपती शिवराय व जगतगुरु तुकोबाराय भक्ती-शक्ती शिल्प तसेच शरदचंद्रजी पवार अभ्यासिका उदघाटन सोहळा , अमळनेर जळगाव
दि.२२ ऑक्टोबर २०२१.

01/10/2021

तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांच्या यशाला आपलं यश समजणारा नेता म्हणजे प्रविणदादा गायकवाड.

अशा आमच्या नेतृत्वाला जन्मदिनाच्या लाख लाख सदिच्छा .

23/09/2021

मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड आयोजित २४ सप्टेंबर द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडकडे रवाना.

संभाजी ब्रिगेड कोकण विभागाच्या माध्यमातून चिपळूण येथील खेरडी भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात .
23/07/2021

संभाजी ब्रिगेड कोकण विभागाच्या माध्यमातून चिपळूण येथील खेरडी भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात .

शहीद बिरसा मुंडा यांना हौतात्म्य दिनी क्रांतिकारी अभिवादन🙏
09/06/2021

शहीद बिरसा मुंडा यांना हौतात्म्य दिनी क्रांतिकारी अभिवादन🙏

🚩💐🙏विनम्र अभिवादन 🙏💐🚩
11/03/2021

🚩💐🙏विनम्र अभिवादन 🙏💐🚩

💐💐💐विनम्र अभिवादन 💐💐💐
19/01/2021

💐💐💐विनम्र अभिवादन 💐💐💐

🚩शंभुराज्याभिषेक दिना निमित्त त्रिवार वंदन 🚩
16/01/2021

🚩शंभुराज्याभिषेक दिना निमित्त त्रिवार वंदन 🚩

🚩 राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🚩
11/01/2021

🚩 राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🚩

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sambhaji Brigade Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category