Mahesh Khare

Mahesh Khare Party President - Navi Mumbai
Republican Party of India - RPI Athawale

ब्रिटिश राजवट मोडून काढण्यासाठी आदिवासी बांधवांच्या मदतीने सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा यांना ...
15/11/2022

ब्रिटिश राजवट मोडून काढण्यासाठी आदिवासी बांधवांच्या मदतीने सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#बिरसा_मुंडा_स्वाभिमान_दिवस
#बिरसा_मुंडा
#भगवान_बिरसा_मुंडा

जगेन तर देशासाठी!मरेन तर देशाशाठी!क्रांतिकारकांना घडविणारे, समता स्वातंत्र्यसाठी वैचारिक वसा देऊन क्रांतिकारकांना पेटून ...
14/11/2022

जगेन तर देशासाठी!
मरेन तर देशाशाठी!

क्रांतिकारकांना घडविणारे, समता स्वातंत्र्यसाठी वैचारिक वसा देऊन क्रांतिकारकांना पेटून उठण्याचे सामर्थ्य बहाल करणारे , गुलामगिरीविरुध्द बंडाचा एक नवा विचार देणारे,
क्रांतिकारी लहुजी राघोजी साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#लहुजी_वस्ताद_साळवे
#आद्यक्रांतिवीर #लहुजी #साळवे

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक लढा देणारे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयं...
11/11/2022

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक लढा देणारे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंति निमित्त विनम्र अभिवादन!

सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


शीख धर्माचे संस्थापक आणि आद्य गुरु, गुरु नानक जयंतीदिनी सर्व शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा!
08/11/2022

शीख धर्माचे संस्थापक आणि आद्य गुरु, गुरु नानक जयंतीदिनी सर्व शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा!


Address

Nerul , Near Chincholi Talab
Navi Mumbai
400705

Telephone

+919619464636

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Khare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahesh Khare:

Share