Navapur Municipal Council

Navapur Municipal Council Navapur Nagarparishad (नवापूर नगरपरिषद) Government Organization

स्वच्छता हि सेवा , स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता , मोहीम अंतर्गत आज दि . २२/९/२०२४ रोजी नवापूर नगरपरिषद तर्फे वृक्षरो...
22/09/2024

स्वच्छता हि सेवा , स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता , मोहीम अंतर्गत आज दि . २२/९/२०२४ रोजी नवापूर नगरपरिषद तर्फे वृक्षरोपण कार्यक्रम राबविण्यात आला .








विकसित भारत संकल्प यात्रेचा लाल फीत कापून मा. मुख्याधिकारी सो. यांनी उद्घाटन केले.
22/01/2024

विकसित भारत संकल्प यात्रेचा लाल फीत कापून मा. मुख्याधिकारी सो. यांनी उद्घाटन केले.

22/01/2024

नवापूर नगर परिषदेमार्फत, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्...
27/09/2023

नवापूर नगर परिषदेमार्फत, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी संकलन करणाऱ्या निर्माल्य वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे .गणेशोत्सव काळात गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले,फळे, नारळ यांचा वापर होऊन मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. तरी नागरिकांनी निर्माल्य हे निर्माल्य संकलन वाहनात जमा करावे .
vasundhara


Mazivasundhara

15/08/2023

#नवापूर नगर परिषद.🇮🇳
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात 'मेरी माटी मेरा देश' (Meri Maati Mera Desh) अर्थात 'माझी माती माझा देश' (Majhi Mati Maja Desh) अभियानाला 9 ऑगस्ट, 2023 पासून सुरुवात झाली आहे . केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे अभियान नवापूर शहरात राबवण्यात येत आहे.
Collector Office Nandurbar Amrit Mahotsav CMOMaharashtra Directorate of Municipal Administration, Maharashtra Urban Development Department Government of Maharashtra PMO India Narendra Modi Navapur Municipal Council Mazivasundhara Swaccha bharat Abhiyan

Send a message to learn more

15/08/2023

#नवापूर नगर परिषद.🇮🇳
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात 'मेरी माटी मेरा देश' (Meri Maati Mera Desh) अर्थात 'माझी माती माझा देश' (Majhi Mati Maja Desh) अभियानाला 9 ऑगस्ट, 2023 पासून सुरुवात झाली आहे . केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे अभियान नवापूर शहरात राबवण्यात येत आहे
Collector Office Nandurbar CMOMaharashtra Amrit Mahotsav Directorate of Municipal Administration, Maharashtra Urban Development Department Government of Maharashtra Narendra Modi PMO India #नवापूर Navapur Municipal Council

 #नवापूर नगर परिषद.🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात 'मेरी माटी मेरा देश' (Meri Maati Mera Des...
14/08/2023

#नवापूर नगर परिषद.🇮🇳
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात 'मेरी माटी मेरा देश' (Meri Maati Mera Desh) अर्थात 'माझी माती माझा देश' (Majhi Mati Maja Desh) अभियानाला 9 ऑगस्ट, 2023 पासून सुरुवात झाली आहे . केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे अभियान नवापूर शहरात राबवण्यात येत आहे
CMOMaharashtra Urban Development Department Government of Maharashtra Amrit Mahotsav Collector Office Nandurbar PMO India Directorate of Municipal Administration, Maharashtra Navapur Municipal Council

नवापूर नगरपरिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान तसेच माजी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा.स...
23/07/2023

नवापूर नगरपरिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान तसेच माजी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण मोहीम नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा.स्वप्निल मुदलवाडकर यांच्यामार्फत राबवण्यात आली, सदर कार्यक्रमाला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवण्यात नवापूर नगर परिषद आघाडीवर आहे. परिसराची सामूहिक स्वच्छता, कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती मोहिमा, स्वच्छता अभियान आणि वृक्षलागवड असे विविध उपक्रम वर्षभर राबवले जात आहेत.याव्यतिरिक्त शाश्वत धोरणे तसेच पुनर्वापराला चालना देणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, अक्षय ऊर्जेचा वापर तसंच जैव तसेच नॉन बायोडिग्रेडेबल कचऱ्याचा पुनर्वापर करणे या हरित उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच ऊर्जा कार्यक्षमतेच्या स्वीकाराबरोबरच पाणी वाचवण्याच्या पद्धतींची अंमलबजावणी केली जात आहे. नवापूर येथे एक मियावाकी वन तयार केले गेले असून त्याची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली आहे.
CMOMaharashtra PMO India Amrit Mahotsav Narendra Modi Directorate of Municipal Administration, Maharashtra Urban Development Department Government of Maharashtra Swaccha bharat Abhiyan Navapur Municipal Council Collector Office Nandurbar Mazivasundhara Cmo, Maharashtra

नवापूर नगरपरिषद मार्फत जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, ‘’विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे. जंगले नष...
05/06/2023

नवापूर नगरपरिषद मार्फत जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, ‘’विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांनी नागरिकांना केले.
जागतिक पर्यावरण दिनाची थीम
प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ असे नाव देण्यात आले आहे.
Collector Office Nandurbar Directorate of Municipal Administration, Maharashtra Urban Development Department Government of Maharashtra Swaccha bharat Abhiyan PMO India CMOMaharashtra Navapur Municipal Council

राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगार विभागाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर बसस्थानकात रक्तदान शिबिर झाले.शिबिराचे...
04/06/2023

राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगार विभागाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर बसस्थानकात रक्तदान शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मंदार
कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या वेळी पालिका मुख्याधिकारी
स्वप्नील मुधलवाडकर, तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Directorate of Municipal Administration, Maharashtra
Collector Office Nandurbar
CMOMaharashtra
PMO India
Urban Development Department Government of Maharashtra
PMO (India)

Address

Navapur, Nandurbar
Navapur
425418

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navapur Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share