Sanjaybhaou Sabale

Sanjaybhaou Sabale हे संकेतस्थळ नाशिककरांच्या जनतेसमोर सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे.

हे संकेतस्थळ नाशिककरांच्या जनतेसमोर सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. भूतकाळातील गतस्मृतींची आठवण साठवणीच्या रुपाता या संकेतस्थळावर राहिल हि माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या संकेतस्थळासाठी ज्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्याच आग्रहाने हे संकेतस्थळ निर्माण झाले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या राजकिय कारकिर्दित अनेक आनंदाचे, ताणतणावाचे क्षण मी अनुभवले आहेत. त्या भूतकाळातील आठवणी

तसेच भविष्यातील माझ्या मनातील संकल्पनांचा आढावा तुमच्यासमोर असणार , एक माझे स्वताचे व्यासपिठ म्हणजेच हे संकेतस्थळ असेल.

Address

Nasik (Nashik)

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjaybhaou Sabale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanjaybhaou Sabale:

Share