Dombivli Soosaat

Dombivli Soosaat Community bonding

14/01/2026

"26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर फिल्म मेकर राम गोपाळ वर्माला आणि आपल्या मुलाला हल्ला झालेल्या ठिकाणी पिकनिकला घेऊन गेलेल्या मंत्र्यांच्या संवेदनाहीन आठवणी पुसण्याबद्दल बोललो होतो."
एवढं बोलून तो विषय तिथेच सोडून द्यायला हवा (होता)

मैसूरच्या पुढे हन्सूर क्राॅस करून एकदा का कुट्टाच्या जंगलातून केरळात शिरलात की वायनाड सुरु होतं.वायनाड-कलपेटा-मानंतवाडी ...
25/03/2019

मैसूरच्या पुढे हन्सूर क्राॅस करून एकदा का कुट्टाच्या जंगलातून केरळात शिरलात की वायनाड सुरु होतं.

वायनाड-कलपेटा-मानंतवाडी परिसरामधे रमजान काळात दिवसा तुम्हाला काहीही खायला मिळत नाही.

स्मृती इराणींमुळे अमेठीचा धसका घेतलेल्या राहुल गांधीना याच वायनाड प्रदेशातून निवडणूक लढवणं बरं वाटत असल्याचं कळतंय खरं; पण यंदाच्या निवडणूका तर रमजान काळातच आहेत मग जनऊधारी राहुल गांधीना देखील रोजे पाळावे लागणार की काय !!!!

इशरत जहाँ ही टेररीस्ट होती हे ज्या शिताफीने खोडून काढायचा प्रयत्न पत्रकावळ्यांनी केला होता, त्याच्या दसपट साळसूदपणाने त्...
18/06/2016

इशरत जहाँ ही टेररीस्ट होती हे ज्या शिताफीने खोडून काढायचा प्रयत्न पत्रकावळ्यांनी केला होता, त्याच्या दसपट साळसूदपणाने त्यांनी एहसान जाफ़रीची खरी ओळख इतकी वर्षं लपवून ठेवली होती .......

http://www.dnaindia.com/india/report-gulberg-massacre-firing-by-ehsan-jafri-provoked-mob-led-it-to-killing-frenzy-says-court-2224926

Gulberg massacre: Firing by Ehsan Jafri provoked mob, led it to killing frenzy, says court - "Shri Ehsan Jafri had perpetrated acts of firing from his weapon from different locations within Gulberg Society upon the mob," said the court on Friday.

ली जर्मोन            ला न्यूज़ीलैंडचा कॅप्टन केलं गेलं ते त्याच्या कॅप्टनसी अॅबीलीटीचा गवगवा करूनच. एरवी मॅन टू मॅन कंपॅ...
28/03/2016

ली जर्मोन
ला न्यूज़ीलैंडचा कॅप्टन केलं गेलं ते त्याच्या कॅप्टनसी अॅबीलीटीचा गवगवा करूनच. एरवी मॅन टू मॅन कंपॅरीजनमधे अॅडम परोरे नक्कीच त्याच्यापेक्षा सरस होता. असो, आठवणीतील गोष्टं अशी की ....

एकदा नेयूजीलंडची वेस्ट इंडीज़ बरोबर मॅच चालू असताना कोणी ऑफ़ स्पिनर(बहुधा दिपक पटेल) कार्ल हुपरला बोलींग करत होता. टिव्हीवर कॉमेन्ट्रीला होते गावस्कर आणि जेफ़ बॉयकॉट. हूपर बॅटींगला आल्यावर ऑफ़ स्रिनरला राऊंड द विकेट बोलींगला आणल्याबद्दल गावस्करने ली जर्मॉनचं खूप कौतुक केलं. पण बॉयकॉटला एक गोष्टं खटकली, "हूपर सुरूवातीच्या कही ओवर्स चांगल्या स्पिनर्सना खेळताना बॅट पायाच्या पुढे नेतो, त्याचा बॅट-पॅड कॅट उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या काळात सीली पॉईंटला एक फील्डर हवा आणि कॅप्टन ज़र चांगला असेल तर त्याला हे समजायलाच हवं". झालं, एवढं बोलतय तोवर तिकडे हूपरचा तसाच बॅट-पॅड कॅच उडाला आणि ते पाहून जर्मॉनने लगेचच तिकडे एक फील्डर आणून उभा केला.

खरंतर जर्मॉनच्या या कृतीने बॉयकॉट खूष व्हायला हवा पण तो लागला खो खो हसायला. मग गावस्करने त्याला विचारलं की बाबा हसतोयस का असा? तर म्हणाला, " ही तर क्लब लेवलची हास्यास्पद कॅप्टन्सी झाली, आता हूपरला त्याचा दोष कळलाय आणि यापुढे तो ही चूक झोपेतही करणार नाही. जर्मॉन एक फील्डर वाया घालवतोय". (निदान माझ्या आठवणीत तरी त्यानंतर हूपर कोणत्याही ऑफ़ स्पिनरला बॅट-पॅड आउट झाला नाही.)

तर कळीची बाब ही की कॅप्टनला नेहमीच प्रोअॅक्टीव्ह रहायला लागतं आणि त्याकरता त्याच्याकडे चांगली विचारक्षम बुध्दीमत्ता लागते. तसं नसेल तर क्रीड़ा पत्रकारांची कीतीही वाह वाही मिळाली तरी क्रीकेट जाणकारांपुढे मात्र तो हास्यास्पद ठरत असतो.

आपल्या धोनीकडे कॅप्टनला लागणारी अशीच अफाट विचारक्षम बुध्दीमत्ता आहे, त्याजोरावरच तो प्रोअॅक्टीव्ह निर्णय घेत असतो. त्यामुळेच तो कधी हास्यास्पद वाटत नाहीं आणि जिंकत राहतो. बाकी कोणाला त्यात नशीबाचा भाग दिसतच असेल तर मित्रांनो, बिचार्या धोनीला निदान एवढं तरी क्रेडीट द्या की Fortune Favours Brave.

आम्हीही खूष, तुम्हीही खूष .......

(विराज गडकरी)

02/01/2016

Hi All my Dombivli-ites friends: We need your help to help yourselves and all of us here in Dombivli that has seen horrible chemical pollution over last more than three decades. Today, after meeting with khaasdar Dr. Shrikant Shinde he has kindly called for a meeting with Pollution Control Board Kalyan office at 5:00 PM tomorrow evening i.e. on Saturday 2nd January 2016 @ 5:00 PM, Siddhivinayak Complex, 3rd Floor, near Gurudev hotel near Kalyan west railway station. As you all know and are suffering from this chemical pollution for last more than three decades; this is our opportunity to collectively fight against it. Thus this is the first step towards it and we together can make this happen. But without your help this is not possible and we need to show the number strength. In this Dombivli town of more than 15 lakh population we need at least 100 people to come together tomorrow to make our case against the pollution menace. Sincerely request you to join us to help the cause. Please forward to your Dombivli friends and urge them to join. You can contact Mr. Raju Nalawade @ 9820632015 Or Mrs. Girija Marathe 9767708854 if you need more info. Please ensure to keep this circulation within Dombivli-ites only when you forward.

(Manoj Marathe)

Meet "INVEST in NASHIK" at UTSAV on stall No. 150
12/12/2015

Meet "INVEST in NASHIK" at UTSAV on stall No. 150

09/08/2015
१ ते ५ ऑगस्टस्टॉल नं १, सर्वेश हॉल, डोंबिवली.
31/07/2015

१ ते ५ ऑगस्ट
स्टॉल नं १, सर्वेश हॉल,
डोंबिवली.

13/05/2015

सेक्युलरीजम ह्या शब्दाचं वाटोळं करायला कोणा धर्मांन्ध लोकांची गरज पडली नाही तर ते काम pseudo secular लोकांनी अगदी सहज पार पाडलं. आज Pseudo RTI activist लोकांची वाढती दुकानं पाहता RTI च्याबाबत तेच होणारसं दिसतंय; इकडून तिकडून गोट एकच तर नाहीं ना?

Address

Nashik
422005

Telephone

7875136333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dombivli Soosaat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category